Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Benefites of Adhomukhaswasan :अधोमुखश्वानासनाचे फायदे आणि करण्याची पद्धत जाणून घ्या

Webdunia
रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (16:43 IST)
अधोमुखश्वानासन ही योगशास्त्राची एक अत्यंत महत्वाची मुद्रा आहे.या आसनाचा सराव केल्याने तणाव,चिंता, नैराश्य, पाठदुखी आणि निद्रानाश यासारख्या समस्यांपासून दूर राहता. या योगासनांचा सराव करणे फायदेशीर आहे. 
 
कसे करायचे -
योगा चटईवर पोटावर झोपा.
श्वास घेताना, पाय आणि हातांवर शरीर उचला आणि टेबल सारखा आकार बनवा.
श्वास सोडताना, कूल्हे हळू हळू वरच्या दिशेने उंच करा.
आपले कोपर आणि गुडघे घट्ट ठेवा.
शरीर एक उलटा  'V' आकार बनवतो याची खात्री करा.
या आसनाचा सराव करताना खांदे आणि हात सरळ रेषेत ठेवा.
पाय नितंबांच्या रेषेत करून घोटे बाहेर ठेवा.
आता हाताच्या खाली जमिनीवर दाब द्या.
मान लांब करा.
कानाला आपल्या हातांच्या आतील भागाला स्पर्श करा.
दृष्टी नाभीवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
काही सेकंद तसेच ठेवा नंतर गुडघे जमिनीवर टेकवा.
पुन्हा टेबल स्थितीत या.
 
खबरदारी : ज्या लोकांनी शस्त्रक्रिया केली आहे आणि मानेला किंवा पाठीला दुखापत झाली आहे त्यांनी या आसनांचा सराव करू नये
 
 
 
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या एका गोष्टीने केस गळती वर उपचार करा

हिवाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरते मुळे होऊ शकतो हृदयविकाराचा धोका

या 5 चुका वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करतात

आरोग्यवर्धक खजूर आणि तिळाची चिक्की

निरोगी बाळाला जन्म द्यायचा असेल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या

पुढील लेख
Show comments