Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Yoga Asanas For Fertility Problems : महिलांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी हे योगासन नियमित करा

Webdunia
बुधवार, 26 जुलै 2023 (15:26 IST)
Yoga Asanas For Fertility Problems : प्रजनन क्षमता वाढवून गर्भधारणा साधता येते. तणाव आणि चिंता हे प्रजनन क्षमता कमी होण्याचे कारण असू शकते. वंध्यत्वाची समस्या टाळण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याबरोबरच काही योगासनांचा सरावही प्रभावी ठरतो. स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठी प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी काही फायदेशीर योगासने आहेत, ज्यांच्या नियमित सरावाने लवकर चांगला आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो. चला कोणते आहे ते योगासन जाणून घेऊ या.
 
बालासना-
वंध्यत्वाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी बालासनाचा सराव करू शकतो. हे योग आसन रक्त प्रवाह वाढवण्यास तसेच पाठीचे, गुडघे, नितंब आणि मांड्या यांचे स्नायू ताणण्यास मदत करते.
 
बुद्ध कोनासन-
शरीराच्या स्नायूंना ताणण्यासाठी बुद्ध कोनासन करू शकता. या आसनाला बटरफ्लाय पोजिशन असेही म्हणतात. बुद्ध कोनासनाचा नियमित सराव केल्याने स्नायू गुडघ्यापासून नितंबांपर्यंत ताणले जातात, जे स्त्रियांसाठी खूप फायदेशीर आहे.
 
पश्चिमोत्तनासन-
हे योगासन स्नायूंना ताणण्यास मदत करते. पश्चिमोत्तनासन प्रजनन क्षमता सुधारू शकते आणि मानसिक ताण देखील कमी करू शकते. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी नियमित पश्चिमोत्तनासनाचा सराव करता येतो.
 
टीप - हे योगासन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा 




Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

तेनालीराम कहाणी : कावळे मोजणे

मिक्स व्हेजिटेबल पराठा रेसिपी

World Pancreatic Cancer Day मृत्यूचे सातवे सर्वात सामान्य कारण, आज जागतिक स्वादुपिंडाचा कर्करोग दिवस

मोठी बातमी : Cancer Vaccine कर्करोगाचा सामना करण्यासाठी लस तयार, कोणाला मोफत मिळणार जाणून घ्या

उपवास रेसिपी : बटाट्याची खीर

पुढील लेख
Show comments