Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल (29.09.2021)

Webdunia
मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (23:43 IST)
मेष : तब्बेतीची काळजी घ्या. वातावरणानुरूप आहार घ्या. मनोरंजन, आमोद प्रमोद संबंधी विशेष योग. मित्रांमुळे विशेष लाभ प्राप्ति योग.
 
वृषभ : पद, घर, वाहन संबंधी विशेष लाभ योग. विशेष वाहन सुखाचे योग. कार्यक्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग.
 
मिथुन : नवीन कामांसाठी धावपळ होईल. धर्म, आध्यात्मासाठी विशेष मंगल यात्रा योग. भागीदारीतून विशेष लाभ प्राप्तिचा योग.
 
कर्क : दैनिक व्यापार, मंगल कामांसाठी विशेष यात्रा योग. धर्म आध्यात्मा संबंधी चिंतन योग.
 
सिंह : भाग्यवर्धक कामात अडथळा. बाह्य क्षेत्रात प्रवास दरम्यान सावधगिरी बाळगा. रोग, ऋण संबंधी कामात संयम ठेवा.
 
कन्या : नवीन आर्थिक स्त्रोतांवर काम होईल. व्यापारिक भागीदारीतून लाभ योग. व्यापारात वित्तीय अडचणीचा योग. बौद्धिक अडचणीची शक्यता.
 
तूळ : दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.
 
वृश्चिक : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.
 
धनू : धर्म, आध्यात्म, पारिवारिक, मंगल कामांमध्ये व्यय योग. घरात मंगल, आध्यात्मिक कार्ये.
 
मकर : आरोग्याकडे लक्ष द्या. वादांपासून लांब रहा. आहार संयमित ठेवा. उपजीविकेचे स्त्रोतांपासून लाभ मिळेल. धन प्राप्ति योग.
 
कुंभ : व्यवसायात धैंय ठेवा. नवीन कामांपासून दूर रहा. धार्मिक यात्राचे योग. शिक्षा संबंधित गूढ अनुसंधान घडतील.
 
मीन : वित्तीय कामात यश. मनोरंजन संबंधी कामात धन व्यय. शिक्षेत अनुसंधान होईल.

संबंधित माहिती

शनिवारची आरती

संकष्टी चतुर्थी : संकष्टी चतुर्थीला ही 9 कामे करू नये

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

Shani Dev: शनिवारी या 5 शक्तिशाली मंत्राचा करा जप, शनिदेवांचा मिळेल आशीर्वाद

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments