Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ank Jyotish 11 ऑक्टोबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 11 ऑक्टोबर

Webdunia
सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (20:11 IST)
मूलांक 1 -आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. उत्साह  वाढेल.नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. कार्यक्षमता वाढेल. मनात नवीन विचार येतील. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील.आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 2  आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल राहील. विरोधक सक्रिय होऊ शकतात. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. कामात अडथळे येऊ शकतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 3 -आजचा दिवस यशांनी भरलेला असेल.नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सकारात्मकता वाढेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. व्यवसायानिमित्त प्रवास संभवतात. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. हवामानातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 4 -आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण कमी अनुकूल असेल. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करू नका.व्यवसायानिमित्त प्रवास संभवतात. कुटुंबात मतभेद संभवतात. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो.
 
मूलांक 5 -आजचा दिवस यशांनी भरलेला असू शकतो. सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असाल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. कुटुंबात धार्मिक समारंभ होऊ शकतात. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. पोटाच्या आजारामुळे त्रास संभवतात.
 
मूलांक 6 - कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण  कमी अनुकूल असेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. खर्चाचे प्रमाण वाढतील. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी,अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायात लाभाच्या संधी कमी होण्याची शक्यता आहे. भविष्याची चिंता सतावेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. सकारात्मकता जपण्याचा प्रयत्न करा.
.
मूलांक 7 -आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी कमी होतील. प्रतिस्पर्धी पदांपासून दूर राहा. मनात वेगवेगळे विचार येतील. मानसिक विचलित स्थितीपासून दूर राहा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो
.
मूलांक 8 -आजचा दिवस व्यस्त असू शकतो. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण  अनुकूल राहील. कामाचा व्याप वाढेल. कार्यक्षमता वाढेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाची संधी मिळू शकते. खर्चाचे प्रमाण वाढतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम करू शकतात.
 
मूलांक 9 -आज नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. नोकरी आणि व्यवसायात जास्त मेहनत करावी लागेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठीभेटी होतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षमता वाढेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जुने आजार उद्भवू शकतात.
 
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

दशरथ कृत शनि स्तोत्र

शनिवारची आरती

संपूर्ण दासबोध Dasbodh in Marathi

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

SCO vs AUS :ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यातील T20 विश्वचषक सामना रविवारी, प्लेइंग 11 जाणून घ्या

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा खर्गे यांना सल्ला म्हणाले-

मुंबईत बायकोच्या त्रासाला कंटाळून पोलीस हवालदाराची आत्महत्या

Porsche Car Crash: मुंबई उच्च न्यायालयाचा पुणे पोर्श कार अपघातातील आरोपींना सोडण्यास नकार

नागपूर स्फोटकांच्या कारखान्यात मृतांची संख्या आठ वर पोहोचली

पुढील लेख
Show comments