Dharma Sangrah

दैनिक राशीफल (11.03.2022)

Webdunia
गुरूवार, 10 मार्च 2022 (21:23 IST)
मेष : एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील.आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल.अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. 
वृषभ : आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल.गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.
मिथुन : शांत राहाण्याचा प्रयत्न करा.पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे.आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.
कर्क : योजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल.कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.
सिंह : घरातील वातावरण आनंददायी राहील.आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता.आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.
कर्क :आर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.
कन्या : पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो.आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.
तूळ : जर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा.काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.
धनू : सुख-शांतीचे वातावरण राहील.मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल.व्यापार-व्यवसाय सहज राहील.कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.
मकर : व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल.प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल.आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील.मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.
कुंभ : उत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल.इच्छित कार्ये योग्य वेळी होतील.लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.
मीन : काही नवीन संधी मिळतील.आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल.राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील.अधिकार क्षेत्रात वाढ होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गंगा सप्तमी 2026: तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

Adi Shankaracharya Jayanti 2026 Wishes in Marathi आदि शंकराचार्य जयंती शुभेच्छा

Adi Shankaracharya Jayanti 2026 आदि शंकराचार्य जयंती २०२६ तिथी, महत्त्व आणि अनमोल विचार

Parshuram Jayanti 2026 Wishes in Marathi परशुराम जयंतीच्या शुभेच्छा

Basaveshwar Jayanti 2026 महात्मा बसवेश्वर: ८०० वर्षांपूर्वी 'लोकशाही' मांडणारा क्रांतीसुर्य!

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments