Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जुलै 2022 महिन्याचे भविष्यफल

Webdunia
मंगळवार, 28 जून 2022 (19:07 IST)
मेष : एखादे साहसीक काम या महिन्यात आपल्या हातून घडणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल. जुन्या ठरवलेल्या योजना पूर्ण होतील. प्रॉपर्टीचे काम मार्गी लागेल. कुटुंबाचे चांगले सहकार्य मिळेल. संगीत क्षेत्रात असलेल्या व्यक्तींसाठी चांगला महिना. एखादे महत्वाचे काम करायचे असल्यास त्याची जबाबदारी अंगावर पडेल. ती पूर्णत्वास नेण्‍याचा प्रयत्न करा.
 
वृषभ : एखादे महत्वाचे काम करायचे असल्यास त्याची जबाबदारी अंगावर पडेल. ती पूर्णत्वास नेण्‍याचा प्रयत्न करा. आर्थिक कामकाज चांगले राहिल. व्यवहारात पारदर्शकता ठेवा. पार्टनरशी मतभेद होण्‍याची शक्यता आहे. या महिन्यात आत्मविश्‍वास वाढेल. नवीन सहकारी भेटतील. जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्याने मन प्रसन्न राहिल. अनेक जुन्या कटु आठवणी पुन्हा त्रास देण्‍याची शक्यता असल्याने वर्तमानाचा विचार करा. नौकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल. नौकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे.
 
मिथुन : या महिन्यात आत्मविश्‍वास वाढेल. नवीन सहकारी भेटतील. जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्याने मन प्रसन्न राहिल. अनेक जुन्या कटु आठवणी पुन्हा त्रास देण्‍याची शक्यता असल्याने वर्तमानाचा विचार करा. नौकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल. नौकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. मिळेल. व्यवसायात साहस दाखवण्याचा प्रयत्न कराल.
 
कर्क : या महिन्यात अनिश्‍चिततेचे वातावरण असेल. कष्ट करावे लागतील. मन उदास होईल. निकटच्या व्यक्तींच्या प्रकृतीचा प्रश्‍न भेडसावण्‍याची शक्यता आहे. आर्थिक योग उत्तम असतील.खर्च करताना आपल्या उत्पन्नाचाही विचार करा. खरेदी करताना निट काळजी घ्या. विक्री करताना समोरच्या व्यक्तीची चौकशी करुन निर्णय घ्यावा. कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने मनात असंख्‍य विचार घर करतील. मनातील कोलाहल जिभेवर येऊ देऊ नका. मनावर रागावर संयम ठेवा. आपण काय बोलतोय याकडे लक्ष द्या. एखाद्याचे मन दुखवेल असे वक्तव्य करणे महागात पडेल.
 
सिंह : कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने मनात असंख्‍य विचार घर करतील. मनातील कोलाहल जिभेवर येऊ देऊ नका. मनावर रागावर संयम ठेवा. आपण काय बोलतोय याकडे लक्ष द्या. एखाद्याचे मन दुखवेल असे वक्तव्य करणे महागात पडेल. संकट ओढावल्यास सल्ला देणारे अनेक जण असतात, पण योग्य निर्णय आपल्यालाच घ्यावा लागत असतो, हे लक्षात ठेवा. अस्वस्थता वाढवणारा महिना आहे. नवीन रोग जडतील. व्यसनांपासून दूर रहा. मानसिक अस्वस्थता कायम राहिल.आपल्या निर्णयावर ठाम रहा. तुमच्यातील सहनशिलता या महिन्यात फायद्याची ठरेल. रखडलेले काम मार्गी लागेल.
 
कन्या : परस्परातील विश्वास वाढेल. मन प्रसन्न राहिल. मानातील शंका दूर होतील. नवीन मैत्री होईल. आर्थिक योग उत्तम. कर्ज, खर्च, करार यांना प्राथमिकता द्या. संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. मनाला अस्वस्थ करणारी घटना घडेल. आर्थिक संकटं निर्माण होतील. या महिन्यात कोणतेही काम करताना सतर्क रहा. आर्थिक व्यवहार करताना त्यात पारदर्शकता ठेवा. व्यक्तीगत स्वार्थापासून दूर रहाण्‍याचा प्रयत्न करा. प्रवास योग संभावतो.
 
तूळ : यापूर्वीच्या वर्षात ठरवलेल्या अनेक योजना पूर्ण होतील. काळानुसार वेगवान होण्यास शिका. या महिन्यात अनेक संधी येतील, पण आपल्या आळशीपणामुळे त्या आपल्यापासून दूर जातील. वेळ गेल्यावर रडत बसण्‍यात अर्थ नाही हे समजून घ्या. विद्यार्थ्यांनी आळस टाळून अभ्यास करण्‍याची गरज आहे. महिलांनी खरेदी करताना आपल्या ऐपतीचा विचार करावा. या राशीच्या व्यक्तींच्या विचारात सातत्याने बदल होत असतात. स्वत:चे विचार इतरांसमोर न मांडता ते गुप्त ठेवणे, एखाद्या घटनेचा धुर्तपणे विचार करणे अशा काही सवयीही या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात.
 
वृश्‍चिक : या राशीच्या व्यक्तींच्या विचारात सातत्याने बदल होत असतात. स्वत:चे विचार इतरांसमोर न मांडता ते गुप्त ठेवणे, एखाद्या घटनेचा धुर्तपणे विचार करणे अशा काही सवयीही या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. या राशींच्या व्यक्तींमध्ये अंतर्गत राग खूप अधिक असतो. स्वत:ला मनस्ताप करुन घेण्‍याची सवय असल्याने या राशीच्या व्यक्तींमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण अधिक दिसून येते. स्वातंत्र्य, न्याय, आणि स्वत:चाच निर्णय योग्य वाटत असल्याने इतर व्यक्तींशी जुळवून घेण्‍यात यांना अडचण येते.
 
धनू : आलेल्या परिस्थितीला तोंड देताना योग्य निर्णय घ्यावेत. प्रगती, यश, प्रतिष्ठा या गोष्टी या महिन्यात भरपूर मिळणार आहेत. आत्मविश्वा वाढवणारा महिना असल्याने अनेक कामं मार्गी लागतील. विवाह जुळून येतील.मंगल कार्य घडतील. प्रतिष्ठा मिळवून देणारा महिना असल्याने वातावरण चांगले राहिल. शारीरिक व्याधींतून सुटा होईल. मनाजोगे कामं होतील. कष्ट करावेच लागणार असल्याने आळस टाळा. व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत.
 
मकर : या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. मन प्रसन्न होईल. अनेक संकटं येतील, पण त्यातून आपोआपच सुटका होण्‍याची शक्यता आहे.  प्रतिष्ठा मिळवून देणारा महिना असल्याने वातावरण चांगले राहिल. शारीरिक व्याधींतून सुटा होईल. मनाजोगे कामं होतील. कष्ट करावेच लागणार असल्याने आळस टाळा. व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत. या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. मन प्रसन्न होईल. अनेक संकटं येतील, पण त्यातून आपोआपच सुटका होण्‍याची शक्यता आहे.
 
कुंभ : अत्यंत फलदायी असा हा महिना आहे. मानसिक आरोग्य सुधारेल. मन प्रसन्न रा‍हिल. साहस वाढेल. घाई-गडबडीने निर्णय घेऊ नका. आर्थिक फायदा मिळेल. करार किंवा कायदेविषयक बाबींमध्ये सतर्क रहा. राजकारणात प्रवेश करण्‍याचा विचार मनात घोळ घालेल, परंतु जरा विचार करुन निर्णय घ्या. साहित्यिकांसाठी हा महिना उत्तम आहे.
 
मीन : या महिन्याच्या अखेरीस आपल्याला अनेक फायदे होतील. मानाजोगे काम होईल. आत्मविश्वास जरासा कमी होणार असल्याने खचून जाऊ नका. जिवनात चढ-उतार सुरुच रहातात.परस्परातील विश्वास वाढेल. मानसिक आरोग्य सुधारेल. व्यापार, नौकरीत फायदा होईल. मेहनत करणार्‍यांना या महिन्यात योग्य तो मोबदला मिळेल. कोर्टाची पायरी चढण्‍याची पाळी आलीच तर काळजी करु नका. यातून कायमची सुटका होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

आरती सोमवारची

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

Christmas 2024: विशेष रेसिपी ट्री ब्राउनी

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments