Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

22.03.2022 : रंगपंचमी खेळा आपल्या राशीनुसार

Webdunia
सोमवार, 21 मार्च 2022 (22:49 IST)
मेष : मेष राशीच्या लोकांनी सकाळी महादेवाचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी लाल रंग किंवा लाल गुलालाचा प्रयोग करावा.
 
वृषभ : वृषभ राशीच्या जातकांनी सकाळी कन्यापूजन करायला हवे. होळी खेळण्यासाठी हलक्या पिवळ्या रंगाचा प्रयोग करावा.
 
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांनी सकाळी गणपतीचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी हिरव्या रंगाचा प्रयोग करावा.
 
कर्क : कर्क राशीच्या लोकांनी सकाळी महादेवाची पूजा अवश्य करावी. होळी खेळण्यासाठी पांढऱ्या कापडाचा वापर करावा व गुलालानेच होळी खेळावी.
 
सिंह : सिंह राशीच्या लोकांनी सकाळी सूर्य देवाची पूजा करायला पाहिजे. होळी खेळण्यासाठी लाल गुलाल व मरून रंगाचा प्रयोग करावा.
 
कन्या : कन्या राशीच्या लोकांनी गणपतीसोबत कुबेर देवाचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी टेसूच्या रंगांचा वापर करावा.
 
तूळ : तूळ राशीच्या लोकांनी सकाळी देवीचे पूजन करावे. होळी खेळण्यासाठी लाल व पिवळ्या रंगांचा प्रयोग करावा.
 
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी सकाळी  रिद्धी-सिद्धिसमेत गणपतीची पूजा केली पाहिजे. होळी खेळण्यासाठी गुलाबी रंगाचा प्रयोग करावा.
 
धनू : धनू राशीच्या लोकांनी दत्तात्रेय (गुरू महाराज)चे पूजन करावे. होळी खेळण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करावा.
 
मकर : मकर राशीच्या लोकांनी सकाळी राम व मारुतीचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी हलका गुलाबी व पिवळ्या रंगांचा वापर करावा.
 
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी सकाळी मारुतीचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी हिरव्या व शेंदुरी रंगांचा वापर करावा.
 
मीन : मीन राशीच्या लोकांनी सकाळी गुरुचे पूजन करावे. होळी खेळण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करावा.

संबंधित माहिती

Buddha Purnima 2024 बुद्धपौर्णिमेला 3 शुभ योग, 5 पैकी कोणतेही एक काम करा चमत्कार घडेल !

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

दशरथ कृत शनि स्तोत्र

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments