Marathi Biodata Maker

दैनिक राशीफल 17.01.2023

Webdunia
सोमवार, 16 जानेवारी 2023 (23:42 IST)
मेष : दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील.
वृषभ : आरोग्य देखील उत्तम राहील. नोकरदार व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. कौटुंबिक सहयोग मिळेल. शत्रूवर्ग निष्प्रभावी राहील. श्रम अधिक झाल्यामुळे दमल्यासारखे वाटेल. एखादे काम न झाल्यामुळे अप्रसन्न राहाल. 
मिथुन : वाहने काळजीपूर्वक चालवा. संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल. प्रेयसीशी संपर्क होण्याची शक्यता आहे. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. आरोग्याच्या दृष्टीने उत्तम वेळ आहे. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील.
कर्क : व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ होईल. लेखन कार्यात यश मिळेल. कोणतीही अर्ज देण्यासाठी उत्तम वेळ. आरोग्य चांगले राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.
सिहं : कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्ये पूर्ण होतील. उल्हासाचा अनुभव येईल. शीघ्र अनुकूल परिस्थिती होईल. जिभेला सुखावणारा दिवस असेल. मित्र आनंद देतील. महत्त्वाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
कन्या : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल.
तूळ : आपल्या आत्मविश्वासाचे, जोखीम घेण्याच्या वृत्तीचे प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी नवीन मार्ग काढण्याच्या आपल्या गुणांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या कल्पक सर्जनशील कार्यात प्रगति होईल आणि एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर आपले सामंजस्य वाढेल.
वृश्चिक : येणारा काळ भूतकाळातील आनंद पुन्हा आणेल. एखाद्या प्रोजेक्टसाठी किंवा महत्त्वाच्या कार्यासाठी आपले प्रयत्न वाढविण्याची वेळ आली आहे. आपल्या प्रयत्नांमध्ये इतर लोकांची मदत घेतल्यानी आपले कार्य किंचित सोपे होईल. 
धनू : आपल्या आयुष्यावर झालेले परिणाम पाहण्यासाठी आणि आपल्या संपूर्ण आयुष्याबद्दल गंभीररीत्या विचार करण्यासाठी या वेळी आपणास एकांताची आवश्यकता असू शकते. विश्रांतीसाठी किंचित वेळ काढणे या वेळी आपल्यासाठी उपयोगी ठरेल.
मकर : आज नवीन संबंध स्थापित करणे, माहितीची देवाण-घेवाण व मीटिंगच्या माध्यमातून शिकवण्याची किंवा शिकण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या आपल्याकडे भरपूर शारीरिक ताकद व आत्मविश्वास आहे. आपण सहजरित्या नवीन आव्हाने पेलता.
कुंभ : त्याची कसोटी घेणारा हा दिवस आहे. आपणास अधीर आत्मविश्वासाने परिपूर्ण वाटेल आणि कोणत्याही प्रतिस्पर्धी प्रयत्नासाठी किंवा एखाद्या अशा कार्यासाठी हा वेळ उत्तम आहे ज्यासाठी बरेच ताकदीची आवश्यकता आहे.
मीन : महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.  आपण इतर लोकांबरोबर एक भावनात्मक नाते निर्माण करण्यासाठी एखादा ओळखीचा मार्ग शोधता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ekadashi on Sankranti षटतिला एकादशीला मकर संक्रांतीचा दुर्मिळ योग; तांदूळ आणि तीळ दान करावे का?

Bornahan 2026 बोरन्हाण संपूर्ण माहिती, कधी आणि कसे करावे, साहित्य आणि विधी

मकर संक्रांती 2026 मुहूर्त, पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, आरती

Lohri 2026 Special Dishes लोहरी विशेष बनवले जाणारे खास पदार्थ

मंगळवारी हनुमान चालीसा पठण किती वेळा करावे?

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments