rashifal-2026

दैनिक राशीफल 16.04.2023

Webdunia
शनिवार, 15 एप्रिल 2023 (20:34 IST)
मेष : या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते. 

वृषभ : आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. या राशीतील लोकांना आज मद्यपान आणि सिगारेट पासून दूर राहण्याची आवश्यकता आहे कारण, यामुळे तुमचा महत्वाचा वेळ खराब होऊ शकतो. 

मिथुन : वाह हे एक वरदान आहे, आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे. दिवास्वप्न पाहणे वाईट नाही – या माध्यमातून तुम्ही काही रचनात्मक विचार मिळवू शकतात. असे तुम्ही आज करू शकतात कारण, तुमच्या जवळ वेळेचा अभाव नसेल.

कर्क : घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील. म्हणून शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा. विचित्र छळणारी परिस्थिती सोडून देणेच इष्ट ठरेल. 

सिंह : स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. क्वचित भेटीगाठी होणाºया लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे प्रेम. 

कन्या : तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे. 

तुला : प्रेमापेक्षा अधिक काहीच नाही तुम्हाला ही आपल्या प्रेमीला काही अश्या गोष्टी बोलल्या पाहिजे ज्यामुळे त्यांचा विश्वास तुमच्यात वाढेल आणि प्रेमाला उच्चता प्राप्त होईल.

वृश्चिक : दिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल परंतु, संध्याकाळी तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. 

धनू : तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे प्रेम. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. 

मकर : लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल. बेरोजगारांना आज नोकरी मिळण्याची शक्यता असू शकते. तुम्हाला आपले प्रयत्न वाढवण्याची आवश्यकता आहे.

कुंभ : तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. बिन बुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो परंतु, या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. 

मीन : तुम्ही तुमच्या खास पद्धतीने लोकांना हाताळलेत आणि तुमची बुद्धिमत्ता वापरलीत तर लोकांना समजावण्यात, पटविण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. जे लोक तुमच्या प्रेमी पासून दूर राहतात त्यांना आज आपल्या प्रेमीची आठवण त्रास देऊ शकते. रात्रीच्या वेळी प्रेमी सोबत तासन तास फोनवर बोलू शकतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

स्मार्त आणि भागवत एकादशीमधला भेद जाणून घ्या

भागवत एकादशी व्रताचे महत्त्व

बुधवारी इच्छा पूर्ण करण्यासाठी करा गणपतीची पूजा!

Ganpati Aarti जयदेव जयदेव जयजय गजवदना

Adhik Maas 2026 : नवीन वर्ष २०२६ मध्ये 'अधिक मास' कधी? महत्तव जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments