rashifal-2026

Weekly Horoscope साप्ताहिक राशीफल 14 ते 20 मे 2023

Webdunia
शनिवार, 13 मे 2023 (15:23 IST)
मेष
सुदैवाने भेटलेल्या एखाद्या व्यक्तीमुळे जीवनाला नवी दिशा मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. नवनिर्मीतीचा आनंद घ्याल. कवि, कलाकारांना चांगल्या संधींचा लाभ घेता येईल. आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करणारे राहील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. खेळाडूंना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. आपल्या कर्तृत्त्वाला चांगली झळाळी मिळेल. 
 
वृषभ
उदरनिर्वाहासाठी आपापल्या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना आपल्या सहकारी लोकांसोबत जुळवून घेणे आवश्यक ठरेल. आपण आपल्या पराक्रमाने परिस्थितीला सकारात्मक बनवण्यात सफल व्हाल. नवनिर्मीतीचा आनंद घ्याल. कवि, कलाकारांना चांगल्या संधींचा लाभ घेता येईल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. खेळाडूंना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. आपल्या कर्तृत्त्वाला चांगली झळाळी मिळेल. 
 
मिथुन
कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील. जेव्हा आपल्या विचारांनी काम होत नसेल तेव्हा एखाद्या योग्य आणि विश्वासपात्र व्यक्तीच्या सल्ल्यानुसार कार्य करणे उचित ठरेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. आपल्याच राशीतून होणारे चंद्राचे भ्रमणामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपल्या वृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. इच्छापूर्ती होईल. 
 
कर्क
पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार राहा. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. मालमत्तेत गुंतवणूक करा. बॉससोबत उगीच वाद् घालणे टाळा. गुंतवणुकीच्या नव्या योजना आखा. एखादा निर्णय आपण झटपट घेऊ शकणार नाही. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. 
 
सिंह
जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. महत्त्वाच्या निर्णयात आपला पुढाकार व सल्ला उपयोगी पडेल. विश्‍वासाच्या जोरावर मोठे ध्येय गाठाल. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे. आपली इच्छापूर्ती होईल. व्यवसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. 
 
कन्या
आकर्षक भेटवस्तू मिळतील. दशमस्थ चंद्राचे भ्रमण व्यवसाय उद्योगातून अभिनव तंत्र वापरल्यामुळे यश येईल. नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. नवीन परिचय होतील. 
 
तूळ
प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. 
 
वृश्चिक
आई-वडिलांच्या आशीर्वादाने जीवनात सुख-शांती राहील. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. आर्थिक व्यवहारात जामीन राहण्याचे टाळावे. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल. 
 
धनु
आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकाराल. 
 
मकर
जोडीदार पूर्ण सहकार्य करेल. महिना-अखेरीस परिस्थिती सामान्य होईल. वैराण वाळवंटाची वाट संपत आल्याची चिन्हे दिसून येतील. सामाजिक पत उंचावेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. गुप्तवार्ता कानी येतील. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे. 
 
कुंभ
आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. करमणूकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. व्यावसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. 
 
मीन 
स्वास्थ्य उत्तम राहील. कोणतेही नवे काम करण्याआधी त्याच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करा. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार्‍या घटना घडतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

Saphala Ekadashi 2025 सफला एकादशी कधी? शुभ -मुहूर्त, नियम आणि महत्व जाणून घ्या

आरती मंगळवारची

मंगळवारी जेवणात हा पदार्थ नक्की बनवा, जीवनात सकारात्मकता येईल

मंगळवारी उपवास करताना टाळाव्यात अशा ५ चुका

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments