Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 03जून 2024 ते 09 जून 2024

Webdunia
रविवार, 2 जून 2024 (17:38 IST)
मेष : कामाचे शुभ परिणाम येतील. कौटुंबिक जबाबदारीवर लक्ष द्यावं लागेल. आर्थिक स्थिति चांगली राहील. दिवस अनुकूल राहील. आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. अचानक धनलाभ होईल. सामाजिक कामात रूचि घ्याल. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. 
 
वृषभ : आपली बुद्धि आणि बरोबर अनुमान क्षमतेमुळे यश आणि सन्मान प्राप्त कराल. संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. जोडीदाराशी निकटता आणि भावुकता ठेवा. स्थायी संपत्तीची आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. व्यवसायाच्या क्षेत्रात लाभ होईल.
 
मिथुन : जमीनी संबंधी काम होईल. नवीन योजनांचा सूत्रपात होईल. स्वत:च्या प्रयत्नाने सामाजिक सन्मान प्राप्त होईल. भाग्यावर अवलंबित ठेवलेल्या कामात अनुकूलता मिळेल. मांगलिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यर्थ विवाद करू नका. यशाचा आनंद लुटू शकाल. 
 
कर्क : नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. आप्तेष्ट मित्रांशी हितसंबंध सुधारण्यासाठी खास प्रयत्न कराल. जमीनी संबंधी काम होईल. नवीन योजनांचा सूत्रपात होईल. स्वत:च्या प्रयत्नाने सामाजिक सन्मान प्राप्त होईल. चुकल्यामुळे विरोधी हावी होऊ शकतात.
 
सिंह : समस्यांचा निकाल पूर्ण विचारांती करा. व्यावसायिक लाभ मिळेल. भेट प्राप्त होण्याची शक्यता. सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या. नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
 
कन्या : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील. वादांपासून लांब रहा. मित्रवर्ग, मुलांच्यासंबंधी कामात वेळ जाईल. आर्थिक क्षेत्रात शोधपूर्ण काम होण्याचा योग. नवीन संबंध बनतील. 
 
तूळ : सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील. यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील. सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति.सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.
 
वृश्‍चिक : पद-प्रतिष्ठे संबंधी कामांमध्ये लोकप्रियता वाढेल. धार्मिक क्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. कलात्मक कार्य होतील. आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील. रोग,शत्रु, वादमध्ये व्यय योग. मानसिक त्रासापासून लांब रहा.धार्मिक यात्रा योग. जल क्षेत्रांपासून भाग्यवर्धक यश. उपजीविकेच्या स्त्रोतांपासून विशेष लाभ प्राप्ति योग.
 
धनू : संतोषप्रद वातावरण राहील. कार्य स्थिति अनुकूल रहाण्याची शक्यता. कामं वेळेत पूर्ण होतील. विशेष सहयोग, मार्गदर्शन मिळेल. समस्यांवर विशिष्ठ चिंतन योग. शिक्षा, ज्ञान विशेष निर्णयांमधून लाभ प्राप्ति का योग. पद, वाहन संबंधी वादांमध्ये वेळ जाईल.
 
मकर : ज्ञान,शिक्षा, अनुसंधानावर विशेष व्यय योग. कर्मक्षेत्रात यश प्राप्ति योग, सन्मान व उपलब्धि प्राप्ति योग. शोध, अनुसंधानपूर्ण कामात पैसा आणि वेळ खर्च होण्याचा योग. कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात.
 
कुभं : संतोषप्रद वातावरण राहील. कार्य स्थिति अनुकूल रहाण्याची शक्यता. कामं वेळेत पूर्ण होतील. विशेष सहयोग, मार्गदर्शन मिळेल. विशेष उन्नतिकारक योगांमुळे मनात प्रसन्नता राहील. जीवनात विविधतापूर्ण वातावरण निर्मित होईल. रागावर नियंत्रण ठेवा. 
 
मीन : शोधपूर्ण कामात विशेष लाभ प्राप्ति योग. धर्म, अध्यात्मसंबंधी गूढ अनुसंधान योग. पैतृक आर्थिक स्थितित लाभ वृद्धि योग. वाहन क्रय करण्याचे योग. प्रयत्नांनी यश संपादन. संबंधांवर विशेष लक्ष द्या. जास्त प्रयत्न करावे लागतील. कामात वेळेला महत्व न दिल्याने मानसिक क्लेश होईल. मतभेदांपासून लांब राहून शांतिपूर्वक कार्य करा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shani Trayodashi 2024 आज शनि त्रयोदशीला पिंपळाच्या झाडाजवळ या प्रकारे लावा दिवा

शनि त्रयोदशी व्रत कथा

शनि त्रयोदशी 2024 पूजा विधी, साहित्य आणि मंत्र

आरती शुक्रवारची

Coconut Remedies: व्यवसायात नुकसान झाले असेल तर नारळाच्या उपायाने पैसे परत मिळवा

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments