Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राशिभविष्य

वृश्चिक
स्थावरात गुंतवणूक म्हणून खर्च कराल. जुने मित्र भेटतील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. कल्पनाशक्तीला वाव देणार्‍या घटना घडतील. सरकारी कामात योग्य प्रगती होईल. उत्तरार्दात जवळचे प्रवास सुखाचे करणारा आहे. भावाबहिणींशी संबंध चांगले राहतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.