Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राशिभविष्य


मेष
अपेक्षित पत्रव्यवहार होतील. परप्रांताशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करता येतील. शेजार्‍यांचे सहकार्य लाभेल. काही प्रभावी लोकांनी मदत केल्याने उत्साह वाटेल..... आणखी

वृषभ
प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडा. पूर्वनियोजित प्रवासात काही कारणाने विलंब होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल. तज्ज्ञ.... आणखी

मिथुन
लेखक, शिक्षकांकडून चांगली कामगिरी होणार आहे. मन शांत राहिल्याने त्याचा व्यवसायावर चांगला परिणाम होईल. जुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन.... आणखी

कर्क
सतत नाविण्याची आणि जनसमुदायात राहण्याची आवड असल्याने समाजात लोकप्रियता वाढेल. नव्या उमेदीने कामाचा ध्यास घ्याल. कामानिमित्त परदेश प्रवास घडून येतील. आपल्या.... आणखी

सिंह
आपल्या कर्तृत्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. स्थितप्रज्ञ राहून महत्त्वाचें निर्णय घ्या. आपल्या मताशी ठाम राहीलात तर परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे जाईल..... आणखी

कन्या
बौद्धीक व कला क्षेत्रात सुसंधी लाभतील. सार्वजनिक कामात पतप्रतिष्ठा लाभेल. विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. परदेशी जाण्याचा प्रयत्न.... आणखी

तूळ
आपल्या कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न संततीच्या मदतीने कराल.जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. स्वत:ची मत, अपेक्षा, इच्छा काबूत ठेवून मगच महत्वाचे निर्णय.... आणखी

वृश्चिक
वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. आपल्या मताशी ठाम राहीलात तर परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे जाईल. धाडसी.... आणखी

धनु
धाडसी निर्णय घेतले जातील. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात करता येईल. शेवटी विजय आपलाच होईल. विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत.... आणखी

मकर
उद्योग व्यापारात नवीन काही प्रकल्प, योजना अंमलात आणण्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला लाभ घडून येईल. रचनात्मक कामातून लाभ.... आणखी

कुंभ
कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. वकर्तृत्वाच्या बळावर मोठी मजल माराल. ध्यानधारणेत प्रगती होईल. पुढे घडणार्‍या घटनांची.... आणखी

मीन
घरातील वातावरण आनंदमयी होईल. स्थितप्रज्ञ राहून आपली सर्व कामे मार्गी लावता येणे सहज शक्य होईल. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. सत्कार्यासाठी प्रवास.... आणखी