Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राशिभविष्य


मेष
मेष राशीच्या लोकांसाठी वर्ष 2021 हे खूप आशादायक ठरणार आहे. आपल्या आखलेल्या योजना परिपूर्ण होतील. आपली आर्थिक स्थिती बळकट होईल. नोकरदार वर्गाच्या लोकांचे लक्ष पूर्णपणे कामात राहिल्याने त्यांना बढती मिळण्याची.... आणखी

वृषभ
वर्ष 2021 वृषभ राशीच्या लोकांना खूप प्रगती देणारा असा काळ आहे. या वर्षी परदेश गमनाची इच्छा बाळगणाऱ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात आपले प्राध्यापक आपल्यासाठी उपयुक्त ठरतील. जोडीदारास.... आणखी

मिथुन
वर्ष 2021 मिथुन राशीच्या लोकांसाठी सामान्य असणार. मिथुन राशीच्या लोकांनी आरोग्याच्या बाबतीत जागरूक असले पाहिजे आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा विचार केला पाहिजे. वर्ष 2021 मध्ये आपली आर्थिक स्थिती बळकट.... आणखी

कर्क
यंदाचे हे नवीन वर्ष कर्क राशींच्या लोकांसाठी भरपूर आनंद, सन्मान, पुरस्कार आणि भेटवस्तू घेऊन आला आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नरत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकेल, परंतु कामात एखाद्या ज्येष्ठ.... आणखी

सिंह
वर्ष 2021 सिंह राशीच्या विध्यार्थ्यांसाठी चांगले राहणार आहे. शिक्षणामध्ये उत्कृष्ट निकाल मिळतील. या वर्षी आपण बरेच काही मिळवू शकता.सितारे सांगत आहे की या वर्षी पैशे जास्ती खर्च होतील,पण आर्थिक उत्पन्न.... आणखी

कन्या
या राशीच्या लोकांसाठी वर्ष 2021 आश्चर्यकारकदृष्ट्या फायदेकारक असेल. या वर्षी आपली सगळी स्वप्ने न केवळ पूर्णच होणार तर एक चांगली व्यक्ती म्हणून देखील आपण स्वतःला सिद्ध करू शकाल. या वर्षी आपण खूप प्रगती.... आणखी

तूळ
वर्ष 2021 हे थोडे त्रासदायक दिसून येत आहे. पण आपण तर एक सामर्थ्यवान योद्धा आहात प्रत्येक समस्येशी लढण्यासाठी आपण सक्षम आहात. सर्व अडचणींवर मात कराल. हे वर्ष आपल्या साठी आनंद घेऊन येणारे असेल परंतु आरोग्या.... आणखी

वृश्चिक
वृश्चिक राशीचे लोक गूढ गोष्टींमध्ये रुची घेणारे ओळखले जातात आणि वर्ष 2021 मध्ये आपली आवड खूप फायदेशीर ठरेल. एक उत्तम वर्ष आपली वाट बघत आहे. कौटुंबिक, रोमांस आणि व्यवसायाचा दृष्टीने हे वर्ष आपल्याला नवीन.... आणखी

धनु
जाणून घेऊ या की येणारे वर्ष 2021 धनु राशी साठी रोमांस, धन, करिअर आणि आरोग्यासाठी कसे असेल. धनु राशीच्या लोकांना हे वर्ष 2021 खूपच उत्कृष्ट ठरणारे आहे. हे वर्ष आपल्यासाठी मजा, आनंद आणि शांतीचे क्षण घेऊन.... आणखी

मकर
हे नवीन वर्ष आपल्यासाठी काय घेऊन आले आहे जाणून घेऊ या मकर राशी ही खूप शांत आणि सहनशील आहे. या राशीचे लोक बऱ्याच काळापासून शनीच्या दशेमुळे समस्यांना सामोरी जात आहे. पण 2021 त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण.... आणखी

कुंभ
जाणून घेऊ या की येणारे वर्ष 2021 कुंभ राशी साठी रोमांस,धन, करिअर आणि आरोग्यासाठी कसे असेल कुंभ राशी आपल्या हसऱ्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. या राशीचे लोक सर्जनशील आणि सकारात्मक विचारांचे असतात. निराशा.... आणखी

मीन
मीन म्हणजे मासे म्हणजेच पाण्याचे घटक असणारी ही रास. या राशीचे लोक मासां प्रमाणेच मऊ आणि नाजूक असतात. हे वर्ष 2021 या राशींच्या लोकांकडून खूप परिश्रम मागत आहे. या वर्षात या राशीच्या लोकांसाठी मोठे संकट.... आणखी