Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राशिभविष्य

तूळ
आठवड्याची सुरुवातीत थोडी बैचेनी राहणार आहे. या आठवड्यात तुमचे अडकलेले काम पूर्ण होतील. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकाऱ्यांपासून लाभ मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल. दृष्टिकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. शेअर बाजार, कमिशन आणि बँकिंग क्षेत्राशी निगडित लोकांना प्रगतीसाठी नवीन संधी मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. 8 आणि 9 तारखे दरम्यान आर्थिक घेवाण देवाणीच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमच्या धनस्‍थानात आधीपासून शनी उपस्थित आहे, म्हणून मोठ्या फायद्याची उमेद करू नका.