Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
धनु-घर-परिवार
या राशिचे लोक लहानपणी खुप कष्ट घेतात पण त्याचे फळ त्यांना नंतर मिळते. हे घरातील तसेच इरत मोठ्या माणसांचा नेहमी आदर करतात. समाज सुधारण्याची यांच्यात फार इच्छा असते. यां रा‍शिच्या लोकांना खुप मित्र असतात. यांना भाऊ बहिण कमी असतील. यांना शांतता मिळाल्यास हे अनेक प्रकारची कामे करू शकता. यांच्यात यजमानपद भूषवण्याचा गुण आहे. यांचे घर सुविधायुक्त व सुसज्जीत असते. व ते वेगळ्याच पद्धतीने सजवणे आपल्याला आवडते.

राशि फलादेश