Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
धनु-विवाह व वैवाहीक जीवन
धनु राशिच्या लोकांना संतोषक्ष गुणवान परिश्रमी शांत व भाग्यवान अशी बायको मिळते. यांचे वैवाहीक जीवन सुखी असते. हे स्त्रीयांना महान बनवण्याचा प्रयत्न करतात. ते मु्क्त रूपाने प्रेम करतात व अशाच प्रेमाची त्यांना अपेक्षा असते. धनु राशिच्या पुरूषांना स्वत:ला अधिक स्वातंत्र्य असले पाहिजे असे त्यांना वाटते. ते आपल्या पत्नीशी सन्मानाने वागतात. प्रेमासंबंधी धनु राशिवाले विनंम्र असतात. त्यांना याबदल्यात फक्त प्रशंसा पाहिजे. यांच्या जीवनात प्रेम व विवाहाचे अनेक प्रसंग येतात. या राशिच्या लोकांना सोर मास चैत्र श्रावण ज्येष्ठ मार्गशीर्ष मध्ये जन्मलेल्या स्त्री पुरूषांशी विवाह केल्यास फायदा होईल. आपण जीवनसाथी म्हणून मेष, सिंह व धनु राशिच्या व्यक्तीना निवडणे आपल्यासाठी चांगले राहील.

राशि फलादेश