Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
धनु-स्वाभाविक गुणदोष
आपण इतरांचा सल्ला न एकता स्वत:तील प्रतिभा ओळखून काम केल्यास सफलता आपले चरण प्रक्षालन करेल. आपण जुगार खेळणे ‍व पैज लावणे यासारख्या सवयींपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा कारण या सवयी आपल्याला महागात पडू शकतात. धनु राशि वाल्यांमध्ये अति अभिमान असतो तो त्यांचा मोठा शसु बनतो. हा अभिमान त्यांना स्वत:ची चुकही मान्य करून देत नाही. यावर उपाय धनु राशिवाल्या लोकांनी संकटसमयी दत्त, शिव, हनुमान व अन्य इष्ट देवतांची पुजा करावी सूर्य मंत्र ची पूजा पण फलदायिनी ठरेल. गुरुवारी व शनिवारी उपवास करावा. पुष्पराज किंवा माणिक या अलेक्ज़ेंड्रा चा रत्न घातला पाहिजे 'ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः बृहस्पतये नमः' - या मंत्राचा 19,000 वेळा जाप करवा मनोकामना पूर्ति होईल.

राशि फलादेश