Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परवेझ मुशर्रफ यांना भारताचे नागरिकत्व द्या- सुब्रह्मण्यम स्वामी

Webdunia
देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या परवेझ मुशर्रफ यांना भारतीय नागरिकत्व देण्यात यावे अशी मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.
 
परवेझ मुशर्रफ हे मुळचे दिल्लीचे आहेत त्यामुळे त्यांना भारताने नागरिकत्व द्यावे अशी मागणी स्वामी यांनी केली आहे.

<

We can give Musharraf fast track citizenship since he is from Daryaganj and suffering persecution. All self—acknowledged descendants of Hindus are qualified in a new CAA to come

— Subramanian Swamy (@Swamy39) December 19, 2019 >देशात आणीबाणी लादणे, सत्ता उलथणे, न्यायाधीशांना अटक करणे असे आरोप परवेझ मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तानातील न्यायालयात ठेवण्यात आले होते.
 
देशामध्ये सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आरोप-प्रत्यारोप, आंदोलने, निदर्शनांचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वामी यांनी ट्विटरवरुन मुशर्रफ यांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी केली आहे. हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

पुढील लेख
Show comments