Festival Posters

अंडा भुर्जी

Webdunia
ND
साहित्य : सहा अंडी, 100 मिलीग्रॅम शेंगदाणा किवा सोयाबीन तेल, दोन मोठे कांदे, 25 ग्रॅम लसूण पाकळ्या, एक टोमॅटो, 20 ग्रॅम आले, जीरे, मोहरी, हिरवी कोशिंबीर, 50 ग्रॅम हिरव्या मिरच्या

कृती : अंडे अलगदपणे फोडून एका पातेल्यात द्रावण काढावे. चमच्याने द्रावण चांगले फेटून घ्यावे. कांदा चिरून घ्यावा. लसूण, जीरे व आल्याची पेस्ट बनवून घ्यावी. गॅसवर कढई ठेवावी. कढईत तेल घालून तापू द्यावे. तापलेल्या तेलात कांदा सोडावा. कांदा तांबूस होईपर्यंत भाजावा. लसूण, जिरे व आल्याची पेस्ट कढईत घालून तळावी.

या मिश्रणात वाटलेल्या हिरव्या मिरच्यांचा ठेचा घालून तळावा. संपूर्ण मिश्रण तेलात चांगले घोळून घ्यावे. अंड्याचे फेटलेले द्रावण यात घालावे व चमच्याने घोळत रहावे.

हिरवी कोथिंबीर व हिरव्या कांद्याची पात, थोडा गरम मसाला घालून संपूर्ण मिश्रण चमच्याने परतवून घ्यावे. मिश्रण मोकळे होईपर्यत ही कृती करत रहावी. अंडा भुर्जीचा सुगंध नाकात दरवळू लागला की समजावे भुर्जी तयार.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : हत्तीला झाला अहंकार

Lunch Box recipes लंच बॉक्स मध्ये नेण्यासाठी काही झटपट रेसिपी

रिलायन्सने केली एक लाख हून अधिक नवीन नोकऱ्यांची भरती, हरित ऊर्जा क्षेत्रात दोन लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा

World Digestive Health Day 2026 जागतिक पचन आरोग्य दिन संकल्पना आणि महत्त्व, योग्य माहिती जाणून घ्या

किचनमधील दुर्गंधी आणि झुरळांपासून सुटका हवीय? हे ४ सोपे हॅक्स नक्की ट्राय करा

Show comments