Dharma Sangrah

आलूर पोटोलेर दालना

(भाज्यांची आमटी-बंगाली पद्धत)

Webdunia
ND
साहित्य : 4 बटाटे सोलून तुकडे केलेले, सवा कप पाणी, 3 मोठे चमचे धणे पूड, 2 मोठे चमचे जिरे पूड, 10 ग्रॅम आले, सवा किलो परवर सोलून कापलेले, 2 तमालपत्रे, दीड छोटा चमचा हळद पूड, 3 1/2 चमचा लाल मिरची पूड, 1 छोटा चमचा गरम मसाला पूड, 3 1/2 छोटे चमचे मीठ, 1 मोठा चमचा साखर, 1 मोठा चमचा तूप.

कृती : धणे पूड आणि जिरे पूड या मध्ये 1/4 पाणी थोडे थोडे घालत मऊ मिश्रण तयार करा. आल्याचे वाटण करा. परवराचे दोन भाग करा. कुकरमध्ये तेल साधारण 5 मिनिटे गरम करा. प्रत्येक भाग हलवा परतून घ्या आणि काढा. त्याच तेलात बटाटे हलके परतून क ाढून घ्या कुकरमध्ये उरलेल्या तेलात तमाल पत्र घाला. काही सेकंद ढवळा. धण-जिर्‍याचे आणि आल्याचे वाट, हळद पूड, मिरची पूड आणि गरम मसाला पूड घाला. ढवळा आणि साधारण 1 मिनिट परता. परवर, बटाटे, मीठ साखर आणि उरलेले पाणि घाला. चांगले ढवळा. व 5 मिनिट शिजवा. नंतर परवर करीवर तूप एकसमान सोडा. गरम गरम वाढा.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

३०शी नंतर महिलांनी या ४ आरोग्य चाचण्या कधीही टाळू नयेत; वेळीच व्हा सावध!

समोरची व्यक्ती खोटं बोलतेय की खरं? या ३ गोष्टींवरून सहज ओळखा; मानसशास्त्राचा मोठा खुलासा!

लोण्याचे उरलेले पाणी फेकून देण्याऐवजी, त्याचा अश्या प्रकारे अनेक घरगुती कामांसाठी उपयोग करा

International Women's Health Day 2026: २८ मे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन इतिहास, उद्देश आणि महत्त्व

शाही रोझ पिस्ता बर्फी बनवून अधिक महिन्यात जावयाला द्या खास वाण

Show comments