Festival Posters

एग फ्राईड राईस

किर्ती मोहरील

Webdunia
MHNEWS
साहित् य : तांदू ळ 2 वाट्य ा, 4 वाट्य ा पाण ी, 2-3 गाज र, बिन् स, 2 चमच े ते ल, तमालपत् र, दालचिनीच े तुकड े, 10-12 मिर े, 1 कांद ा बारी क चिरलेल ा, 1/2 चमच ा लसू ण पेस् ट, 4 अंड ी, मी ठ व काळ े मिर े पू ड चवीप्रमाण े.

कृती : सर्वप्रथम दोन वाट्या बासमती तांदूळ धुऊन निथळत ठेवावे. नंतर चार वाट्या पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. भात तयार झाला की तो परातीत मोकळा करुन ठेवावा. दोन, तीन गाजर व थोडे बीन्स आवडीप्रमाणे बारीक अथवा जरा लांबट चिरुन शिजवून ठेवावे. नंतर एका कढईत दोन मोठे चमचे रिफाईंड तेल घालून त्यात तमालपत्र, दालचिनीचे तुकडे, दहा बारा मिरे घालावेत. नंतर एक बारीक चिरलेला कांदा तांबूस परतून घ्यावा. अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घालावी. त्यात उकडलेल्या भाज्या घालून परताव्या त्यानंतर मोकळा करुन ठेवलेला भात घालून परतावा. अंदाजे मीठ व थोडी मीरपूड घालावी. चार अंड्याचे साधे व मसाला ऑम्लेट बनवून त्याचे तुकडे करुन भातात मिसळावे किंवा उकडलेल्या अंड्याचे तुकडे मिसळावे. काही जण तेलात कांदा, आले, लसूण परतल्यानंतर चार अंडी फोडून घालतात. अंडी तेलात शिजतात. मग भाज्या व भात घालून परतून घ्यावे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

Pre pregnancy tests गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी पुरुष आणि स्त्रिया या दोघांनीही या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत

अतिशय टेस्टी, कुरकुरीत आणि स्नॅक्ससाठी उत्तम मिक्स व्हेज ग्रिल सँडविच रेसिपी

एक ग्लास जिऱ्याचे पाणी आणि अनेक फायदे! उन्हाळ्यात जरूर करा सेवन

अभियांत्रिकी इच्छुकांसाठी उत्तम संधी, सेलने उच्च पगाराच्या नोकऱ्या जाहीर केल्या, संपूर्ण तपशील जाणून घ्या

उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढल्या आहेत? हे घरगुती उपाय देतील झटपट आराम!

Show comments