Marathi Biodata Maker

काजू करी

Webdunia
ND
साहित्य : 50 ग्रॅम खरबूज व कलिंगड बी, 100 ग्रॅम खसखस, 60 ग्रॅम खोबरे, 500 ग्रॅम कांदा, 1/2 किलो टोमॅटो, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम चारोळी, 100 ग्रॅम मावा.

कृत ी : सर्वप्रथम खसखस, खरबुजे, कलिंगड, खोबरे, काजू, चारोळी वाटून घ्यावे. (काजू 25 ग्रॅम वाटावी) टोमॅटोचे कूप बनवावे. तसेच कांदा तळून वाटावा. कढईत तेल गरम करून त्यात चिरे टाकावे तसेच अद्रक टाकून भाजावे मग हळद, मिरची आणि वाटलेले काजू टाकावे. 2 मिनिटानंतर कांदा व टोमॅटोचा मसाला टाकावा. 100 ग्रॅम मावा टाकावा. 2 चमचे गरम मसाला टाकून थोडेसे पाणी टाकावे. चवीनुसार मीठ घालून काजू आणि कोथिंबीर ने सजवावे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

झणझणीत तोंडलीची भाजी; अगदी आवडीने खातील सर्वजण

उष्माघातापासून बचावासाठी ORS ठरू शकते संजीवनी! जाणून घ्या पिण्याचे जबरदस्त फायदे

भविष्यातील यशासाठी विद्यार्थ्यांनी ही कौशल्ये आजच आत्मसात करा

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

Show comments