Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ग्रीन कूलर सूप

Webdunia
ND
साहित्य : दोन काकड्या, दोन ढोबळी मिरच्या, पालकाची दोन पानं, एक हिरवी मिरची, दोन लसूण पाकळ्या, तीन कप पाणी, नारळाचं
दूध दोन कप, अर्धा कप ताक किंवा लिंबाचा रस दोन चमचे, मीठ, साखर, मिरपूड अर्धा चमचा, जिरं पूड, एक तमालपत्र.

कृती : काकड्यांची सालं काढून चकत्या करून त्या दोन कप पाण्यात तमालपत्र घालून उकळत ठेवाव्या. त्यातच पालकाची पानं, चिरलेल्या ढोबळी मिरच्या घालून उकळी आणावी. उतरवून त्यातल्या भाज्या गाळून घ्याव्यात व मिक्सरमध्ये मिरची-लसूण वाटून प्युरी करावी. त्यात गाळलेलं पाणी घालून पुन्हा एकदा गाळून घ्यावं. त्यात लिंबाचा रस, मीठ, साखर, मिरपूड, जिरं पूड, नारळाचं दूध घालून फ्रीजमध्ये थंड करून हे सूप प्यायला द्यावं.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

घरीच बनवा डार्क चॉकलेट रेसिपी

हिवाळ्यात तुमची फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आवळा खा

घरगुती उपाय: फक्त या 2 गोष्टींनी हा नैसर्गिक बॉडी स्क्रब घरीच बनवा

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

गोमुखासनाचे फायदे जाणून घ्या

Show comments