Marathi Biodata Maker

दही भात

Webdunia
ND
साहित् य : 100 ग्रॅम तांदूळ, 2 कप दही, 1 आलेचा तुकडा, हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा मीठ, 1/4 चमचा मोहरीची डाळ, कोथिंबीर, 1 चमचा, नारळाचा कीस, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 1/4 चमचा मेथी, 2 चिमटी हिंग, 1 चिमटी हळद, गोड लिंबाचा पाळा, 1 चमचा तूप.

कृत ी : 6-7 तास अगोदर तांदळाचा भात शिजवून घ्यावा. त्यात दही, आलं, हिरव्या मिरच्या, मोहरीची डाळ, कोथिंबीर व नारळाचा कीस टाकावा. तूप गरम करून मोहरी, जिरं, मेथी, गोड लिंब व हिंगाची फोडणी देऊन त्याला भातात घालून कालवावे. जर जास्त थंड पाहिजे असल्यास त्याला थोड्यावेळ फ्रीजमध्ये ठेवावे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

या लोकांनी आईस बाथ कधीही करू नयेत, जीवघेणे देखील ठरू शकते

पंजाब अँड सिंध बँक १००० एलबीओ पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू

फक्त २ रुपयांमध्ये हा फेस पॅक तयार करा, चेहऱ्यावर चमक येईल

स्टील, तांबे की काच? कोणती बाटली सर्वात सुरक्षित आहे आणि ती स्वच्छ ठेवण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या

तुमच्या घरी लहान मूल आहे का? या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा,समस्यांना सामोरे जावे लागू शकते

Show comments