Festival Posters

पनीराची खीर

- सुधा बुचे

Webdunia
ND
साहित् य : पनी र, साख र, बेदाण े, पिस्त े, बदा म, केश र किंव ा केशर ी रं ग, मैद ा.

कृत ी : पनीरामध्य े थोड ा मैद ा मिसळू न पनी र चांगल े दाबू न ठेवाव े. अर्ध्य ा तासानंत र पनी र काढू न त्याच े लह ा लहा न तुकड े कापावे त. एक ा पातेल्या त दू ध व साख र घालू न आटवावया स ठेवाव े. दू ध आट त आल्याव र त्या त बेदाण े, पिस्त े आण ि बदा म यांच े का प व केश र किंव ा केशर ी रं ग घालाव ा. दू ध जर ा घट् ट होता च पनीराच े कापलेल े तुकड े घालावे त व दू ध पुन्ह ा चांगल े उकळू न घ्याव े. बासुंदीसारख े घट् ट होता च खाल ी उतरवू न घ्याव े व वेलदोड्यांच ी पू ड घालाव ी.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

World Milk Day Special: दुधापासून बनवा घरच्या घरी ५ झटपट आणि टेस्टी स्वीट डिशेस!

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

दररोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास शरीरात होतात हे आश्चर्यकारक बदल

इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये करिअरची मोठी संधी; बीटेकनंतर मिळतील आकर्षक नोकऱ्या

नैसर्गिकरित्या केस मुलायम कसे करावे, हे सोपे घरगुती उपाय करून पहा

Show comments