Festival Posters

बंगाली शुत्तो

Webdunia
ND
साहित्य : चार बटाटे, दोन रताळे, दोन कारली, चार लहान वांगे, दोन इंच आल्याचे तुकडे, दोन लहान चमचे जीरे, एक लहान चमचा मोहरीची डाळ, दोन लहान चमचे खसखस, अर्धा लहान चमचा हळद, एक लहान चमचा तिखट, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर, चार मोठे चमचे तेल.

कृती : सर्व भाज्यांचे तुकडे करून घ्या. ते मऊ होत नाही तोवर उकळून घ्या. आलं व जिर्‍याचे पेस्ट तयार करावे. खसखसीला गरम पाण्यात टाकून त्याची पेस्ट करावी.

एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरीची डाळ टाकावी. भाज्या, मीठ व तिखट टाकून पाच मिनिट हलवून घ्या. जिरा व आलाची पेस्ट टाकून शिजवावे. त्यानंतर त्यात खसखस पेस्ट व हळद टाकावी. शिजल्यावर कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

लग्नानंतर सासरच्यांसोबत बॉन्डिंग कसं वाढवाल? नव्या सुनेसाठी ५ सोप्या आणि प्रभावी टिप्स

गोड-आंबट वरण, महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी

Who should avoid Lychee या ५ प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नये 'लिची'; फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान!

Show comments