suvichar

मटण कोफ्ते

Webdunia
NDND
साहित्य - 500 ग्रॅम खिमा, 2 मोठे चमचे खसखस, अंडी 1 किंवा 2 चमचे भाजलेले बेसन, 5-6 कांदे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, आले, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद, 4 चमचे धन्याची पूड, 2 चमचे तिखट, 1/2 वाटी मसाला, 5-6 पाने तेजपान, 1/2 चमचा गोड मसाला, तूप.

कृती - कोफ्ते बनवण्याच्या अगोदर खसखसला स्वच्छ करून धुऊन भिजत ठेवावे. 1/2 तासानंतर त्याला वाटून घ्यावे. कांदा, लसूण, आले यांना सोलून ठेवावे. तूप गरम करावे त्यात तेजपान व कच्च्या मसाल्याची फोडणी टाकावी. चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतावे. त्यात थोडेसे पाणी टाकूण मीठ व मसाले परतावे. मसाला चांगला परतून झाल्यावर 1/4 भाग मसाला खिम्यात टाकून चांगले एकजीव करावे. आता एका कडाईत तूप तापत ठेवावे व त्यात खिम्याचे भजे तळावे. आता उरलेला मसाल्याची आमटी बनविण्यासाठी थोडे पाणी टाकून झाकण ठेवावे. 4-5 उकळी आल्यावर तयार भजे टाकून 2-3 उकळी आणून गरमा गरम मटणचे कोफ्ते पोळीसोबत सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

झणझणीत तोंडलीची भाजी; अगदी आवडीने खातील सर्वजण

उष्माघातापासून बचावासाठी ORS ठरू शकते संजीवनी! जाणून घ्या पिण्याचे जबरदस्त फायदे

भविष्यातील यशासाठी विद्यार्थ्यांनी ही कौशल्ये आजच आत्मसात करा

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

Show comments