Marathi Biodata Maker

मश्रुमी पुलाव

Webdunia
ND
साहित्य : 1 /2 किलो तांदूळ, 250 ग्रॅम मश्रुम बारीक कापलेले, 2 कांदे बारीक चिरलेले, 1/2 चमचा लसणाची पेस्ट, 1/2 वाटी बारीक चिरलेला कोथिंबीर व कांद्याची जुडी, 5 -7 काळे मिरे, 1 चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार.

कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे. एका भांड्यात कांदे-लसण व तिखट घालावे. नंतर मश्रुम टाकून चांगले परतावे व तांदूळ, मीठ, काळे मिरे टाकावे. तांदुळाच्या दुप्पट पाणी घालून भात शिजवावा. भात चांगला शिजल्यावर वरून कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावा.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

लग्नानंतर सासरच्यांसोबत बॉन्डिंग कसं वाढवाल? नव्या सुनेसाठी ५ सोप्या आणि प्रभावी टिप्स

गोड-आंबट वरण, महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी

Who should avoid Lychee या ५ प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नये 'लिची'; फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान!

Show comments