Dharma Sangrah

रोचर केक

Webdunia
ND
साहित् य : स्पॉंजसाठी : 150 ग्रॅम मैदा, 100 मिली दूध, 200 ग्रॅम कंडेस्ड मिल्क, 50 ग्रॅम बटर, 1 चमचा व्हेनिला इसेंस, 1/4 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा ब्राउन कलर, 1 चमचा कोको पावडर.

फ्रॉस्टिंग साठी : 200 ग्रॅम आइसिंग शुगर, 50 ग्रॅम कोको पावडर, 2 चमचे व्हेनिला इसेंस 1 चमचा ब्राउन कलर.

सजावटीसाठी : 100 ग्रॅम चॉकलेट, 50 मिली दूध.

कृती : बटर व कस्टर्ड मिल्क एकजीव करून चांगले फेटून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर, सोडा, कलर आणि इसेंस
घालून चांगल्याप्रकारे फेटून घ्यावे. नंतर त्यात दूध घालून परत फेटावे. केक पात्राला चारी बाजूने तुपाचा हात लावून त्यावर थोडा मैदा
लावावा व त्या मिश्रणाला भांड्यात ओतून 180 डिग्री सें. वर 25 मिनिट बेक करावे.

फ्रॉस्टिंग साठी लोणी आणि आयसिंग शुगरला एकजीव करून फेटून घ्यावे. फेटताना त्यात कोको पावडर, रंग आणि इसेंस घालावा. चॉकलेट डेकोरेशनसाठी चॉकलेटचे तुकडे करून दुधात विरघळावे. केकला दोन भागात कापावे. 1/2 भागावर 1/4 फ्रॉस्टिंगचे मिश्रण पसरवून द्यावे व दुसरा भाग त्यावर ठेवून केक थंड करून वर चॉकलेट पसरवून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पार्टीपूर्वी झटपट चमक हवी आहे का? होममेड हायड्रा फेशियल करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Green Vs Black Grapes: हिरवे की काळे द्राक्षे खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

International Women's Day 2026 Wishes in Marathi जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

जागतिक महिला दिन 2026 : महिलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रत्येकाने जाणून घेतल्या पाहिजेत अशा 4 महत्त्वाच्या गोष्टी

जातक कथा : अहंकारी बेडूक

Show comments