suvichar

शाही रबडी विथ पनीर

Webdunia
ND
साहित्य : 250 ग्रॅम पनीर, 1 मोठा चमचा गुलाब पाणी, 8-10 केशर काड्या, 1 1/2 लिटर दूध, 2 मोठे चमचे काजू, पिस्ता, 1/2 चमचा वेलची पूड, 2 मोठे चमचे साखर, तळण्यासाठी तूप, सजावटीसाठी गुलाब पाकळ्या.

कृती : पनीरचे लहा न- लहान गोळे करावे. गुलाब पाण्यात केशरच्या काड्या टाकून मिक्स करावे. तूप गरम करून त्यात पनीरचे गोळे तळून केशरच्या पाण्यात टाकाल्याने त्यांचा रंग केशरी होईल, नंतर त्या गोळ्यांवर साखर भुरकावी.

दूध उकळत ठेवावे, जेव्हा दूध 1/3 होईल तेव्हा साखर टाकून त्याला परत उ कळाव े. थंड झाल्यावर त्यात वेलची पूड टाकावी. सर्व्ह करताना काचेच्या बाउलमध्ये सर्वप्रथम रबडी टाकावी नंतर त्यात पनीरचे गोळे टाकून वर सुका मेवा व गुलाबच्या पाकळ्यांनी ते सजवावे. फ्रिजमध्ये थंड करून शाही रबडी सर्व्ह करावी.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : हत्तीला झाला अहंकार

Lunch Box recipes लंच बॉक्स मध्ये नेण्यासाठी काही झटपट रेसिपी

रिलायन्सने केली एक लाख हून अधिक नवीन नोकऱ्यांची भरती, हरित ऊर्जा क्षेत्रात दोन लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा

World Digestive Health Day 2026 जागतिक पचन आरोग्य दिन संकल्पना आणि महत्त्व, योग्य माहिती जाणून घ्या

किचनमधील दुर्गंधी आणि झुरळांपासून सुटका हवीय? हे ४ सोपे हॅक्स नक्की ट्राय करा

Show comments