suvichar

सफरचंदाचा हलवा

Webdunia
MHNEWS
साहित् य - ४ सफरचंदे, २०० ग्रॅम खवा, १५० ग्रॅम साखर, ३ चमचे तूप, ७-८ वेलची, २५ ग्रॅम बदाम, पिस्ते, चारोळी.

कृत ी - सफरचंदाची साले व बिया काढून घ्याव्या व स्टीलच्या किसणीने किसून घ्यावी. साखरेत थोडे पाणी घालून पाक करत ठेवावा. पाक दोन तारी झाला की त्यात किसलेले सफरचंद घालून मंद आचेवर ढवळत राहावे. मिश्रण घट्ट झाले की त्यात खवा घालून मंद आचेवर सारखे ढवळत राहावे. मिश्रण चांगले झाले की वेलचीची पूड, बदामाचे काप करुन घालावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की खाली उतरावे. खायला देताना पिस्त्याचे काप, चारोळी घालून द्यावे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

Show comments