Festival Posters

स्वीट खसखस कुकीज

Webdunia
ND
साहित्य : 1 कप मैदा, 1 कप रवा, 1 कप खसखस, 1 कप लोणी, 1 लहान चमचा बेकिंग पावडर, 1 लहान चमचा साखर, आवश्यकतेनुसार दूध, रंग बेरंग्या गोळ्या किंवा शोपचे दाणे.

कृती : रवा व मैदा चाळून घ्यावा. त्यात खसखस वाटून त्यात मिसळावी. लोणी, साखर आणि बेकिंग पावडर त्यात टाकावी. दूध गरम करून या मिश्रणात घालून एकजीव करावे. काही वेळ ते मिश्रण झाकून ठेवावे. नंतर या मिश्रणाला एका आकारात लाटून त्याचे काप करावे. ट्रेमध्ये थोडं तूप लावून कुकी जला बेक करून घ्यावे. शोप किंवा रंग बेरंग्या गोळ्या घालून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढल्या आहेत? हे घरगुती उपाय देतील झटपट आराम!

Thyroid Symptoms in Women: वजन वाढणे ते थकवा... थायरॉईडची ही लक्षणे महिलांसाठी धोक्याची घंटा

औषधांशिवाय हात-पायांच्या दुखण्यावर मात करा; जाणून घ्या सोपी योगासने

हितोपदेशातील मनोरंजक कथा : वाईटापासून नेहमी दूर राहा

Watermelon Burfi थंड आणि गोड खायची इच्छा झाली, तर टरबूज बर्फी उत्तम आणि हटके पर्याय

Show comments