|
|
दुर्गियाना मंदिर
हे हिंदु बांधवाचे धार्मिक स्थळ असून मंदिराच्या कळसाला सोने व चांदी मुलामा लावण्यात आला आहे. जलियनवाला बाग सन् 1919 मध्ये ब्रिटिश सरकारचा उद्दाम अधिकारी जनरल डायरने येथे सुमारे 2000 भारतियांना गोळ्या घालून ठार केले होते. या दु:खद घटनेचे स्मरण होण्यासाठी येथे मोठे स्मारक उभारण्यात आले आहे.WD |
तरणतार ण
अमृतसरपासून 22 कि.मी. अंतरावर तरणतारण नावाचा एक तलाव आहे. या तलावाच्या पाण्यात अनेक प्रकारचे आजार दूर करण्याची औषधी शक्ती असल्याचे मानले जाते.बाबा अटल राय स्तं भ
गुरू हरगोविंदसिंग यांच्या नऊ वर्षीय मुलाचे हुतात्मा स्मारक आहे.PR |
रामतीर्थ
रामतीर्थ हे प्रभु रामचंद्र यांची मुले लव व कुश यांचे जन्मस्थळ मानले जाते. येथील विमानतळ शहरापासून 11 कि.मी. अंतरावर आहे.PR |