Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हैसूर पॅलेस

वेबदुनिया
बुधवार, 6 जून 2012 (15:05 IST)
WD
म्हैसूर पॅलेस म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारा आहे. चामुंडा पर्वतावरील चामुंडेश्वरी द ेव ीच्या चक्क पाठी असणारा हा म्हैसूर पॅलेस म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना. 1897साली मूळ लाकडी पॅलेस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर मद्रास स्टेटच्या वास्तुविशारदाकडून 1912मध्ये नवीन पॅलेस बांधण्यात आला.

' अंबा विलास' पॅलेस म्हणून तो ओळखला जाऊ लागला. दसर्‍याच्या समारंभाच्या वेळी म्हैसूरला जाण्याचा योग आला तर दसर्‍यासाठी खास प्रदर्शन मांडण्यात येणार्‍या 'वडेयार' राजवटीतील हिरे-माणकांनी सजवलेलं सिंहासन पाहण्यासाठी संधी मिळू शकते. या पॅलेसमध्ये कोणताही कॅमेरा नेण्यास बंदी आहे, परंतु बाहेरून छायाचित्रं घेता येतात.
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

Indian 2 Trailer: भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी 'इंडियन 2' येत आहे,ट्रेलर रिलीज

'या' ठिकाणी गणपतीची सर्वात उंच मूर्ती आहे, जगभरातून लोक भेट द्यायला येतात

मिर्झापूरचा चुनारगड किल्ला रहस्य आणि साहसाने भरलेला

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन फेम अभिनेत्याचे निधन

अक्षय कुमारच्या सरफिरा चित्रपटातील मार उड़ी हे पहिले गाणे रिलीज झाले

Show comments