Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजवाड्यांचे शहर : कोलकाता

वेबदुनिया
सांस्कृतिक क्षेत्राची भारताची राजधानी मानल्या जाणारे कोलकाता हे शहर निसर्ग पर्यावरणाशी सलोख्याचे असे शहर आहे. हे शहर ब्रिटिशकालीन राजशाही शिल्पकलेचेच नमुने त्याचबरोबर जगातील सर्वात जास्त संख्येत असलेले कवी, लेखक, कलाकार या सर्वांचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.

पूर्वेकडील भौगोलिक खंडात पाश्चिमात्य राजेशाहीच्या राजधानीचे दार्शनिक रुप असलेले हे शहर भविष्यात स्वत:च्या साम्राज्याचे स्वप्न पाहणार्‍यांचे वंशज व 18-19व्या शतकात अफगाण, बर्मा, चीन, डेन्स, डच, इंग्रजी, फ्लेम, फ्रांस, ग्रीक, आयलंड, ज्यू, बगदाद, काबुल, पोर्तुगाल, स्कॉट, स्विडन अशा जगभरातून कोलकाता शहरात शहराच्या भरभराटीच्या काळात शरणार्थी म्हणून आलेले लोक या सर्वांमुळे ‍विविध संस्कृतींचे माहेर घर किंवा वैश्विक शहर म्हणवले जाते.

इतर शहराला भेटी देऊन आलेले व तिथल्या भ ेटीने स्तंभित झालेले पर्यटक जेव्हा कोलकात्याचे दर्शन घेतात तेव्हा त्यांना जाणवते, की हे शहर स्वत:च्या सौंदर्याचे मंत्र स्वतन करीत आहे, ज्या शहराचे रहिवासी कलेच्या एका उच्च वर्गाचे ऐश्वर्य धारण करून आहेत. हे शहर आहे कलांच्या विविध दालनांचे, संगीत समारंभाचे, सिनेगृह, पुस्तकांच्या व चित्रांच्या मेळाव्यांचे. आशियातील हे शहर इथे भेटीस येणार्‍या पर्यटकांसमोर इतिहासाच्या वरच्या पायरीपासून चालत चालत खाली येते व त्यांना जुने राजप्रसाद, मंदिरे, थडगे, चर्च, राजकला यांचे दर्शन घडवते. इथे जास्त काळ थांबणार्‍या पर्यटकाला या शहराला परत परत भेट देण्याची लालसा किंवा नशाच चढून जातो.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments