Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपण आपल्या मित्रांसह ऋषिकेश सहलीला नक्की जावे ,येथे भेट देण्यासारखे बरेच काही आहे

Webdunia
रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (17:31 IST)
पर्वतांच्या मध्यभागी वसलेले ऋषिकेश हे सुंदर शहर उत्तराखंडमध्ये आहे.आपल्याला इथले रस्ते नेहमीच भरलेले दिसतील. ज्यांना पर्वतामध्ये थोडा वेळ घालवायचा आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण खूप चांगले आहे. येथे आपण कुटुंब आणि मित्रांसह सहलीला जाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया ऋषिकेशमध्ये बघण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत. 
 
1) राफ्टिंग - राफ्टिंग हा एक उत्तम अनुभव असू शकतो आणि ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग ही अशी गोष्ट आहे जी आपण एकदा तरी केलीच पाहिजे. इथे आपण थंड पाण्यात पोहण्याचा आनंद देखील घेऊ  शकता ज्यामुळे आपल्याला खरोखरच छान वाटेल. पर्वत आणि हिरवाईने वेढलेल्या या ठिकाणी राफ्टिंग करताना आपल्याला चांगला अनुभव मिळेल. 
 
2) ट्रॅकिंग - जर आपल्याला सर्वात सुंदर ट्रेक आणि दृश्ये पहायची असतील तर सकाळी कुंजा पुरीच्या दिशेने जाणे चांगले. हे ऋषिकेशपासून सुमारे 15 किमी अंतरावर आहे. इथे एक मंदिर आहे जिथे आपण  सूर्योदय पाहू शकता. जर आपण साहसी असाल तर धबधब्याच्या बाजूने तुम्ही सुमारे 20 मीटर पर्यंत चढण करू शकता. आपण मित्रांसोबत ऋषिकेशमध्ये ट्रेकिंगला जाऊ शकता.
 
3) राम लक्ष्मण झूला- लक्ष्मण झूला हे ऋषिकेशमधील आकर्षणाचे ठिकाण आहे. आपण इथले  काही उत्तम चित्रे येथे घेऊ शकता. हा पूल ऋषिकेश शहराच्या उत्तर-पूर्वेस सुमारे 5 किमी अंतरावर आहे. 
 
4) खरेदी - कुठेही गेलात तर शॉपिंग करणे सर्वानाच आवडते. येथून आपण हाताने बनवलेल्या पिशव्या, कपडे, कार्ड आणि भेटवस्तू यासारख्या वस्तू सहज खरेदी करू शकता. 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

कहो ना प्यार है' पुन्हा रिलीज झाल्याने 25 वर्षांनंतर ही हृतिक रोशनची जादू कायम राहणार का?

अक्षय कुमारच्या 'भूत बांगला' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे पुढील शूटिंग जयपूरमध्ये सुरू

Munjya 2 Release Date : 2024 ची बेस्ट हॉरर-कॉमेडी ‘मुंज्या’ चा पार्ट-2 कधी येणार जाणून घ्या

बंदिश बँडिट्सची अभिनेत्री श्रेया चौधरीने शेअर केला तिचा प्रेरणादायक प्रवास

सर्व पहा

नवीन

सुपरस्टार अल्लू अर्जुन यांनी संध्या थिएटर दुर्घटनेत जखमी झालेल्या श्री तेज याची भेट घेतली

पटवांची हवेली जैसलमेर

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग Grishneshwar Jyotirlinga Temple

पुढील लेख
Show comments