rashifal-2026

Daily Rashifal (20.05.2018)

Webdunia
मेष : वित्तीय कामात अनुसंधान योग. आर्थिक क्षेत्रात लांबलेल्या प्रकरणात विशेष काम होईल. व्यापारात गुंतवणुकीसाठी योग्य वेळ नाही.
 
वृषभ : विवादित लांबलेल्या प्रकरणां सोडविण्यासाठी केलेली यात्रा लाभदायी ठरेल. व्यापारिक यात्रेतुन लाभ प्राप्तिचा विशेष योग.
 
मिथुन : दैनिक व्यापार, मंगल कामांसाठी विशेष यात्रा योग. धर्म आध्यात्मा संबंधी चिंतन योग.
 
कर्क : भाग्यवर्धक कामात अडथळा. बाह्य क्षेत्रात प्रवास दरम्यान सावधगिरी बाळगा. रोग, ऋण संबंधी कामात संयम ठेवा.
 
सिंह : नवीन आर्थिक स्त्रोतांवर काम होईल. व्यापारिक भागीदारीतून लाभ योग. व्यापारात वित्तीय अडचणीचा योग. बौद्धिक अडचणीची शक्यता.
 
कन्या : व्यवसायात धैंय ठेवा. नवीन कामांपासून दूर रहा. धार्मिक यात्राचे योग. शिक्षा संबंधित गूढ अनुसंधान घडतील.
 
तूळ : वित्तीय कामात यश. मनोरंजन संबंधी कामात धन व्यय. शिक्षेत अनुसंधान होईल.
 
वृश्चिक : कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात. धर्म अध्यात्मा संबंधी गूढ अनुसंधान योग. यात्रा योग.
 
धनू : मंगल कार्याचे योग. पैतृक संपत्तीत लाभचे योग.शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्या. वातावरणाच्या अनुसार आहार घ्या.
 
मकर : शिक्षा, मित्र वर्ग संबंधी कामांमध्ये वेळ जाईल. भवन,वाहन परिवर्तन संबंधी कामांमध्ये भाग्यवर्धक यात्रा योग.
 
कुंभ : आर्थिक क्षेत्रात शोधपूर्ण कार्य होतील. ह्या कामातून विशेष लाभ प्राप्तिचा योग.
 
मीन : पद, घर, वाहन संबंधी विशेष लाभ योग. विशेष वाहन सुखाचे योग. कार्यक्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

लग्नाची संपूर्ण विधी एका क्लिक वर

इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी गुप्त नवरात्री दरम्यान हे 5 खात्रीशीर उपाय करा, प्रत्येक अडथळा दूर होईल

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सोमवारी पूजा करताना महादेवाच्या या मंत्राचा जप करावा

आरती सोमवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments