Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल (29.05.2018)

वेबदुनिया
मेष : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.

वृषभ : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.

मिथुन : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.

कर्क : परिवार-व्यापार संबंधी कार्यात भाग्यवर्धक यात्रा योग. मनोरंजनात लाभ प्राप्तिचा योग.

सिंह : शुभ मंगल कार्यांचा योग. आर्थिक अडचणींवर काम होईल. शिक्षा, मनोरंजन संबंधी काम होईल. उपलब्धि प्राप्ति योग.

कन्या : कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधान योग. आर्थिक चिंतनाचे योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग, विशेष कामासाठी यात्रा योग.

तूळ : पद, प्रतिष्ठा, घरात मंगल कामात विशेष योग. विशेष नीतिगत अडचण. वरिष्ठांशी तणावामुळे यात्रा योग.

वृश्चिक : ज्ञान-शिक्षा, अनुसंधानावर विशेष व्यय होईल. कर्मक्षेत्रात यश, सन्मान, उपलब्धिचा योग.

धनु : मंगल कामांचा योग, विशेष भाग्यवर्धक. गूढ अनुसंधानात वेळ जाईल. ज्ञान वृद्धिचे कार्य होतील.

मकर : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय
मध्यम राहील.

कुंभ : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.

मीन : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग

संबंधित माहिती

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीया अत्यंत दुर्मिळ योगात साजरी होणार, दुप्पट फळ मिळेल

आरती बुधवारची

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?

देवपूजा - एक मेडिटेशन

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

पुढील लेख
Show comments