Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल 01-06-2018

Webdunia
मेष : गृह भूमीसंबंधी विषयांमध्ये लाभ मिळेल. खरेदी-विक्रीत लाभ मिळण्याची स्थिती बनेल. वैवाहिक सुख वाढेल. शत्रू प्रभावहीन ठरतील. व्यवसायासाठी उत्तम वेळ. नवीन कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू प्रभावहीन पडतील. 
 
वृषभ : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्याआणि व्यापाराच्या नव्या संधी देईल परंतु घाई करणे वादाला कारण ठरू शकते. आज रात्री विश्रांती घ्या आणि रोमांसचा आनंद घ्या. राहाण्याच्या व्यवस्था बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. 
 
मिथुन : कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल राहील. सौंदर्याकडे आकर्षण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम. वाद-विवाद किंवा प्रतिस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. विशिष्ट व्यक्तींच्या संपर्कात सहयोग मिळेल. 
कर्क : आरोग्य उत्तम राहील. सामुदायिक उपक्रमांमध्ये समक्षता आपणास सुविख्यात बनवेल. आजचा दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवात करणे किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय निर्धारित करण्यात सहायक ठरेल. आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या. 
 
सिंह : कौटुंबिक प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारचे विवाद टाळा. नोकरीपेशा व्यक्तींनी कार्यात सहयोग घेऊन चालावे. भविष्यात मान-सन्मानात वाढ होईल. 
 
कन्या : लोकप्रसिद्धि वाढेल. अडकेलेले कार्य योग्य वेळी होतील. नोकरीपेशा व व्यापारी बंधुंना लाभ मिळेल. कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल. मित्रांकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थितीत सुधार होईल. अनुकूल स्थिती मिळेल. 
तूळ : साधारणपेक्षा अधिक चांगले घडण्यासाठी आपणास एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे. विवाद टाळा. काही अडचणींनंतर यश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. 
 
वृश्चिक : आरोग्य उत्तम राहील व एखाद्या जुन्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे. व्यापार-व्यवसायात आशानुरूप परिणाम मिळतील. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. 
 
धनू : नवीन कार्याचे स्वरूप बनविण्यासाठी वेळ उत्तम. वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आपल्या हातात आलेल्या संधी निसटू देऊ नका. कौटुंबिक विषयांमध्ये काळजी घ्या. नोकरीपेशा व्यक्तिंनी कार्यात सावधगिरी बाळगावी. वाद-विवादाची स्थिती टाळा. खर्चे होईल. 
मकर : आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण आपल्या मित्रांना आणि सहकार्यांना प्रभावित कराल. आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका. महत्वाकांक्षा वाढतील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात आशानुरूप परिणाम मिळतील. घर जमीनसंबंधी विषयांमध्ये वेळ उत्तम राहील. 
 
कुंभ : यथायोग्य विचार करून कामे करा. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील. अधिकार क्षेत्रात स्थिती अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील. मिश्रित परिणाम मिळतील. आर्थिक नुकसानाची शक्यता आहे. बेपर्वाई आपणा समोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. 
 
मीन : आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा. संभाषणात सावगिरी बाळगा. थोडी हुशारी आपल्यासाठी लाभदायक राहील. संभाषणात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रश्नांची सोडवणूक होईल. जोखिम असलेले कार्य टाळा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती मंगळवारची

Mangalwar मंगळवारी ही कामे करू नका

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

पुढील लेख
Show comments