rashifal-2026

Today's Astro : दैनिक राशीफल 22.05.2017

Webdunia
मेष : इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. 
 
वृषभ : शेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील. 
 
मिथुन : एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील. 
 
कर्क : आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. 
 
सिंह : मनोविनोदनात वेळ खर्च होईल. आर्थिक स्थिती मिश्रित राहील. कौटुंबिक वेळ साधारण राहील. 
 
कन्या : वरिष्ठ लोकांचा महत्वपूर्ण कामात सहकार्य मिळेल. आपले अधिकारी देखील आपणास सहयोग देतील. आपले विरोधक पराभूत होतील. 
 
तूळ  : देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा. 
 
वृश्चिक : वडिलधार्‍यांचा सहयोग प्राप्त होईल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखिमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. 
 
धनू : आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. पत्नीला आरोग्याचा त्रास होऊ शकतो. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा. 
 
मकर : नोकरीपेशा व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्य पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. 
 
कुंभ : मनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील. 
 
मीन : स्थिती अनुकूल राहील. दिवस उत्तम राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल. महत्वपूर्ण कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. पत्र मिळेल. 
सर्व पहा

नवीन

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

लग्नानंतरची पहिली होळी सून सासरी का साजरी करत नाही? जाणून घ्या यामागील हे गुपित!

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

३ मार्च रोजी महालक्ष्मी जयंती: पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

रविवारी करा आरती सूर्याची

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments