Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल 18.07.2018

Webdunia
मेष : व्यापार उत्तम चालेल. सामाजिक कामात सक्रिय सहयोग मिळेल. मुलांच्या तब्बेतीची काळजी दूर होईल.
 
वृषभ : व्यापारात कार्यक्षेत्राचा विकास, व्यापारिक बाधा येऊ शकतात. आय पेक्षा व्यय अधिक असल्याने आर्थिक तंगीची आशंका.
 
मिथुन : यात्रा घडू शकते. अडकलेला पैसा मिळाल्याने आनंद वाटेल. कौटुंबिक चिंता दूर होईल. व्यावसायिक स्थिति चांगली राहील.
 
कर्क : संपत्ती संबंधी सौद्यात लाभ होण्याची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धि राहील. व्यापाराच्या विस्तारासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.
 
सिंह : अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील. नवे काम, विचार, योजना लांबणीवर ठेवा. आर्थिक विवादातून नुकसान संभव.
 
कन्या : कर्ज पासून मुक्ति मिळेल. कामात मित्रांचा सहयोग मिळेल. आर्थिक लाभ मिळू शकेल. आपल्या कामांची प्रशंसा होईल.
 
तूळ : आपली मनमेळाऊ आणि धैर्याची प्रकृतिने समाजात व परिवारात आदर मिळेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.
 
वृश्‍चिक : प्रगतिवर्धक बातम्या मिळतील. मुलांची उन्नति प्रसन्नता देईल. आधी केलेल्या कामाचे फळ मिळेल. बिघडलेले संबंध सुधारतील.
 
धनू : जुनी कामे झाल्यामुळे उत्साह आणि प्रसन्नता वाटेल. मित्रांच्या सहाय्याने अनुकूलता वाढेल एवं दिवस उत्तम जाईल.
 
मकर : महत्वपूर्ण कार्यांवर व्यय होईल. लाभ प्राप्तिचा योग. व्यापारातील आर्थिक त्रासाला संयमाने सोडवच्याचा प्रयत्न करा. निवेश प्रत्याशित.
 
कुंभ : विशेष वित्तीय विचार विमर्शाचा योग, आर्थिक क्षेत्रात विशेष लाभदायी कामांचा योग. कर्मक्षेत्रात धावपळ होईल.
 
मीन : वित्तीय कामात अनुसंधान योग. मांगलिक, धार्मिक कामात अडथळा. बाह्य क्षेत्रात प्रवासा दरम्यान सावधगिरी बाळगा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

Utpatti Ekadashi 2024: उत्पत्ति एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

आरती मंगळवारची

उत्पत्ति एकादशी कथा मराठी Utpanna Ekadashi Katha

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments