Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल 10.09.2018

Webdunia
सोमवार, 10 सप्टेंबर 2018 (00:22 IST)
मेष : नाते-वाईकांबरोबर मतभेद होण्याची शक्यता. वाद-वाद करू नका. नोकरांवर अतिविश्वास ठेऊ नये. खर्चात कमी करण्याचा प्रयत्न करा.
 
वृषभ : कार्ययोजनेवर अमल करणे आवश्यक आहे. घरात मोठ्यांचा सल्ला मिळेल. राज्यपक्षाच्या कामांसाठी दिवस उत्तम रहाण्याची शक्यता.
 
मिथुन : मानसिक त्रासापासून लांब रहा.धार्मिक यात्रा योग. जल क्षेत्रांपासून भाग्यवर्धक यश. उपजीविकेच्या स्त्रोतांपासून विशेष लाभ प्राप्ति योग.
 
कर्क : कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात. धर्म अध्यात्मा संबंधी गूढ अनुसंधान योग. यात्रा योग.
 
सिंह : आज अनपेक्षित फायदा करून देणार्‍या काही घटना घडतील. वेळ सत्कारणी लागेल. कलावंतांना मानसन्मान. नोकरीत वरिष्ठांना तुमच्या कामाचे महत्त्व पटेल.
 
कन्या : कौटुंबिक अडचणीच समाधान होईल. स्पर्धेत विजय मिळेल. व्यापार लाभप्रद. आर्थिक लाभचे अवसर.
 
तूळ : प्रभाव वाढल्याने शत्रुपक्ष थंडावेल. प्रयत्न फळदायी ठरतील. आपल्या कामांची समाजात प्रशंसा होईल. 
 
वृश्चिक : अडकलेली कामे वेळेत पूर्ण होतील. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. वाद-विवाद घालू नका.
 
धनू : नोकरांवर अतिविश्वास ठेऊ नका. व्यापारात आशानुकूल लाभ होतील. मुलांची चिंता दूर होईल. प्रिय व्यक्तिशी भेट घडू शकेल.
 
मकर : व्यापारात मतभेद, भागीदारी वर अनुसंधानाचा योग. जोडीदार व भागीदारांकडून शुभ कार्य योग. मांगलिक कार्ये होतील.
 
कुंभ : आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशक्य न समजणे आहे. परिचय क्षेत्राचा विस्तार होईल. नवीन गतिविध्या लाभदायी ठरतील.
 
मीन : आर्थिक संपन्नता वाढेल. दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल. साहित्यिक रूचि वाढेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

सिध्द मंगल स्तोत्र

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

टिटवाळा येथील महागणपती

आरती बुधवारची

इंदुकोटी तेजकिरण स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments