Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल 21.09.2018

Webdunia
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 (00:05 IST)
मेष : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
 
वृषभ : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.
 
मिथुन : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.
 
कर्क : विशेष उन्नतिकारक योगांमुळे मनात प्रसन्नता राहील. जीवनात विविधतापूर्ण वातावरण निर्मित होईल. रागावर नियंत्रण ठेवा.
 
सिंह : महत्वाकांक्षेनुसार कामे होतील. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. विरोधकांपासून त्रास होण्याची शक्यता.
 
कन्या : सामाजिक कामात सन्मान प्राप्त होईल. नोकरीत स्थिति चांगली राहील. उदार मनाने व क्षमावान व्यवहाराने लाभ होईल. व्यापार चांगला चालेल.
 
तूळ : वादांपासून लांब रहा. मित्रवर्ग, मुलांच्यासंबंधी कामात वेळ जाईल. आर्थिक क्षेत्रात शोधपूर्ण काम होण्याचा योग.
 
वृश्चिक : शोध, अनुसंधानपूर्ण कामात पैसा आणि वेळ खर्च होण्याचा योग. कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात.
 
धनू : शोधपूर्ण कामात विशेष लाभ प्राप्ति योग. धर्म,अध्यात्मसंबंधी गूढ अनुसंधान योग. पैतृक आर्थिक स्थितित लाभ वृद्धि योग.
 
मकर : तब्बेतीची काळजी घ्या. वातावरणानुरूप आहार घ्या. मनोरंजन, आमोद प्रमोद संबंधी विशेष योग. मित्रांमुळे विशेष लाभ प्राप्ति योग.
 
कुंभ : पद, घर, वाहन संबंधी विशेष लाभ योग. विशेष वाहन सुखाचे योग. कार्यक्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग.
 
मीन : नवीन कामांसाठी धावपळ होईल. धर्म, आध्यात्मासाठी विशेष मंगल यात्रा योग. भागीदारीतून विशेष लाभ प्राप्तिचा योग.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील ८ प्रसिद्ध हनुमान मंदिरे

केसरी नंदन हनुमानजींसाठी नैवेद्यात बनवा केशरी खीर

हनुमान जयंतीला मारुती स्तोत्र पाठ करण्याची योग्य पद्धत, प्रत्येक समस्येवर एकमेव चमत्कारिक उपाय

Chaitra Purnima 2025: चैत्र पौर्णिमेला हे ७ काम करू नका, अन्यथा तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते !

Maruti Stotra Lyrics in English मारुती स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

पुढील लेख
Show comments