Marathi Biodata Maker

दैनिक राशीफल 15.10.2018

Webdunia
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (00:01 IST)
मेष : धन- संपत्ती मिळण्याची शक्यता. घरचं वातावरण सुखद राहील. लाभाचे सौदे होण्याचे योग. धार्मिक यात्रा घडू शकते.
 
वृषभ : जवळच्या एखाद्या व्यक्तिच्या आरोग्याची काळजी राहु शकते. मनोरंजनामध्ये पैसा खर्च होईल. आत्मविश्वासात कमी येईल. लापरवाही हानीकारक सिद्ध होईल.
 
मिथुन : घराची समस्या सुटण्याच्या योग. घूमण्या फिरण्यात व्यय होईल. नोकरीत हालत सुधरतील. साचलेले धन वापस मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
 
कर्क : मित्र आणि जवलच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवू नये. मेहनतीचं पूर्ण फळ आज मिळू शकणार नाही. वेळ साधून घ्या.
 
सिंह : मनात असलेले काम पूर्ण होतील. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील पण त्याच बरोबर आय पण वाढेल.
 
कन्या : सामाजिक सीमा वाढेल. व्यवसायाचे स्वरूप पण वाढेल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. कष्टाळू कामांपासून लांबचं रहा.
 
तूळ : व्यवसायात विचाराप्रमाणे फळ मिळतील. धन- संपत्तीच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील.
 
वृश्चिक : धार्मिक कामांमध्ये वेळेचं लक्ष ठेवा. जोडीदार जवळ असल्याने संबंध मधुर होतील. हवी वाटते अशी प्रत्येक गोष्ट शक्य होणे अशक्य असते.
 
धनु : साचलेला पैसा मिळेल. व्यवसाय सुरळीत चालेल. नवीन योजनांना वाव मिळेल. ज्याच्या लाभ भविष्यात मिळेल. काम करण्याची क्षमता वाढेल.

मकर : यशाच्या मार्गातील अडसर दूर होईल. व्यवहारातील आक्रमकताच आज उपकारक ठरणार आहे. 
 
कुंभ : नोकरीधांतील आघाडीवर स्वतःला सिद्ध करावे लागेल. वैवाहिक मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करा. 
 
मीन : आर्थिक समस्यांच्या निराकरणासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्यावसायिक क्षेत्रात संभाळून काम करावे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Gudi Padwa 2026 गुढीपाडवा २०२६ तिथी, मुहूर्त, विधी आणि हिंदू नववर्षाचा सांस्कृतिक वारसा

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

Shiv Jayanti Wishes 2026 छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) शुभेच्छा संदेश

Shivray Aarti छत्रपती शिवाजी महाराज आरती मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments