Dharma Sangrah

दैनिक राशीफल (18.11.2018)

Webdunia
रविवार, 18 नोव्हेंबर 2018 (00:51 IST)
मेष : व्यापार उत्तम चालेल. सामाजिक कामात सक्रिय सहयोग मिळेल. मुलांच्या तब्बेतीची काळजी दूर होईल.
 
वृषभ : व्यापारात कार्यक्षेत्राचा विकास, व्यापारिक बाधा येऊ शकतात. आय पेक्षा व्यय अधिक असल्याने आर्थिक तंगीची आशंका.
 
मिथुन : यात्रा घडू शकते. अडकलेला पैसा मिळाल्याने आनंद वाटेल. कौटुंबिक चिंता दूर होईल. व्यावसायिक स्थिति चांगली राहील.
 
कर्क : संपत्ती संबंधी सौद्यात लाभ होण्याची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धि राहील. व्यापाराच्या विस्तारासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.
 
सिंह : अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील. नवे काम, विचार, योजना लांबणीवर ठेवा. आर्थिक विवादातून नुकसान संभव.
 
कन्या : कर्ज पासून मुक्ति मिळेल. कामात मित्रांचा सहयोग मिळेल. आर्थिक लाभ मिळू शकेल. आपल्या कामांची प्रशंसा होईल.
 
तूळ : आपली मनमेळाऊ आणि धैर्याची प्रकृतिने समाजात व परिवारात आदर मिळेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.
 
वृश्‍चिक : प्रगतिवर्धक बातम्या मिळतील. मुलांची उन्नति प्रसन्नता देईल. आधी केलेल्या कामाचे फळ मिळेल. बिघडलेले संबंध सुधारतील.
 
धनू : जुनी कामे झाल्यामुळे उत्साह आणि प्रसन्नता वाटेल. मित्रांच्या सहाय्याने अनुकूलता वाढेल एवं दिवस उत्तम जाईल.
 
मकर : महत्वपूर्ण कार्यांवर व्यय होईल. लाभ प्राप्तिचा योग. व्यापारातील आर्थिक त्रासाला संयमाने सोडवच्याचा प्रयत्न करा. निवेश प्रत्याशित.
 
कुंभ : विशेष वित्तीय विचार विमर्शाचा योग, आर्थिक क्षेत्रात विशेष लाभदायी कामांचा योग. कर्मक्षेत्रात धावपळ होईल.
 
मीन : वित्तीय कामात अनुसंधान योग. मांगलिक, धार्मिक कामात अडथळा. बाह्य क्षेत्रात प्रवासा दरम्यान सावधगिरी बाळगा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या

संक्रांतीला काय वाण द्यायचे? पहा या ५० युनिक वस्तूंची यादी

Pongal 2026: पोंगलला कोणत्या देवाची पूजा केली जाते? मुख्य नैवेद्य काय?

अंगारक संकष्टी चतुर्थी उपवासाच्या वेळी या चुका टाळा; आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments