Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल 22.11.2018

Webdunia
गुरूवार, 22 नोव्हेंबर 2018 (09:25 IST)
मेष : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.
 
वृषभ : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
 
मिथुन : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.
 
कर्क : परिवार-व्यापार संबंधी कार्यात भाग्यवर्धक यात्रा योग. मनोरंजनात लाभ प्राप्तिचा योग.
 
सिंह : शुभ मंगल कार्यांचा योग. आर्थिक अडचणींवर काम होईल. शिक्षा, मनोरंजन संबंधी काम होईल. उपलब्धि प्राप्ति योग.
 
कन्या : कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधान योग. आर्थिक चिंतनाचे योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग, विशेष कामासाठी यात्रा योग.
 
तूळ : पद, प्रतिष्ठा, घरात मंगल कामात विशेष योग. विशेष नीतिगत अडचण. वरिष्ठांशी तणावामुळे यात्रा योग.
 
वृश्चिक : ज्ञान-शिक्षा, अनुसंधानावर विशेष व्यय होईल. कर्मक्षेत्रात यश, सन्मान, उपलब्धिचा योग.
 
धनु : मंगल कामांचा योग, विशेष भाग्यवर्धक. गूढ अनुसंधानात वेळ जाईल. ज्ञान वृद्धिचे कार्य होतील.
 
मकर : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
 
कुंभ : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.
 
मीन : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

गुरुवारचा हा सोपा उपाय तुम्हाला श्रीमंत करेल, आर्थिक संकट दूर होईल

आरती गुरुवारची

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

21 नोव्हेंबर रोजी गुरूपुष्यामृतयोग

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments