Festival Posters

आज तुमचा वाढदिवस आहे (10.04.2018)

Webdunia
10 तारखेला जन्म घेणार्‍या व्यक्तीचा मूलक 1 असेल. तुम्ही राजसी प्रवृत्तीचे आहात. तुम्हाला तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे शासन पसंत पडत नाही. तुम्ही निडर आणि जिज्ञासु आहात. तुमचा मूलक सूर्य ग्रहाद्वारे संचालित होतो. तुम्ही फारच महत्वाकांक्षी आहात. तुमची मानसिक शक्ति प्रबल असेल. तुम्हाला समजूण घेणे फारच अवघड असते. तुम्ही आशावादी असल्यामुळे प्रत्येक परि‍स्थितीचा सामना करण्यास सक्षम असता. तुम्ही सौन्दर्यप्रेमी आहात. तुम्ही आत्मविश्वासी असल्यामुळे प्रत्यके अडचणींना मात करू शकता. 

शुभ दिनांक : 1, 10, 19, 28

शुभ अंक : 1, 10, 19, 28, 37, 46, 55, 64, 73, 82

शुभ वर्ष : 2017, 2026, 2044, 2053, 2062

ईष्टदेव : सूर्य उपासना

शुभ रंग : लाल, केशरी, क्रीम,

तुमच्यासाठी हे वर्ष कसे असेल
1, 10, 19, 28 तारखेला जन्म घेणार्‍या व्यक्तींसाठी हे वर्ष फारच उत्तम आहे. तुम्ही ज्या काही काम हातात घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. शासकीय कामात यश मिळेल. व्यापार-व्यवसायात प्रगती मिळण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता दूर होईल. राजकारणातील व्यक्ती सफल होतील. अविवाहितांसाठी वेळ अनकूल आहे. सूर्य जेव्हा मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु व मीनमध्ये येईल तेव्हा-तेव्हा तुमच्या पदरी यश येईल.

मूलक 1 के प्रभाव वाले विशेष व्यक्ती
* सिकंदर
* छत्रपति शिवाजी
* इंदिरा गांधी
* मिर्जा गालिब
* जैकी श्राफ
* वीर सावरकर

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Traditional Sweets होळीनिमित्त बनवा पारंपरिक मिठाई

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

भारतात या ठिकाणी होलिका दहन त्यांच्या परंपरा आणि भव्यतेसाठी जगभरात प्रसिद्ध

३ मार्च रोजी महालक्ष्मी जयंती: पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

ग्रहण संपल्यावर अंघोळ का करतात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय?

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments