suvichar

आज तुमचा वाढदिवस आहे (28.03.2018)

वेबदुनिया
28 तारखेला जन्म घेणार्‍या व्यक्तीचा मूलक 2+8 = 10 अर्थात 1 असेल. तुम्ही राजसी प्रवृत्तीचे आहात. तुम्हाला तुमच्यावर
कुठल्याही प्रकारचे शासन पसंत पडत नाही. तुम्ही निडर आणि जिज्ञासु आहात. तुमचा मूलक सूर्य ग्रहाद्वारे संचालित होतो. तुम्ही फारच महत्वाकांक्षी आहात. तुमची मानसिक शक्ति प्रबल असेल. तुम्हाला समजूण घेणे फारच अवघड असते. तुम्ही आशावादी असल्यामुळे प्रत्येक परि‍स्थितीचा सामना करण्यास सक्षम असता. तुम्ही सौन्दर्यप्रेमी आहात. तुम्ही आत्मविश्वासी असल्यामुळे प्रत्यके अडचणींना मात करू शकता. 

शुभ दिनांक : 1, 10, 19, 28

शुभ अंक : 1, 10, 19, 28, 37, 46, 55, 64, 73, 82

शुभ वर्ष : 2017, 2026, 2044, 2053, 2062

ईष्टदेव : सूर्य उपासना

शुभ रंग : लाल, केशरी, क्रीम,

तुमच्यासाठी हे वर्ष कसे असेल
1, 10, 19, 28 तारखेला जन्म घेणार्‍या व्यक्तींसाठी हे वर्ष फारच उत्तम आहे. तुम्ही ज्या काही काम हातात घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. शासकीय कामात यश मिळेल. व्यापार-व्यवसायात प्रगती मिळण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता दूर होईल. राजकारणातील व्यक्ती सफल होतील. अविवाहितांसाठी वेळ अनकूल आहे. सूर्य जेव्हा मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु व मीनमध्ये येईल तेव्हा-तेव्हा तुमच्या पदरी यश येईल.

मूलक 1 के प्रभाव वाले विशेष व्यक्ती
* सिकंदर
* छत्रपति शिवाजी
* इंदिरा गांधी
* मिर्जा गालिब
* जैकी श्राफ
* वीर सावरकर

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती शुक्रवारची

Buddha Purnima 2026 Wishes in Marathi बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा

Kurma Jayanti 2026 भगवान विष्णूंना का घ्यावा लागला कासवाचा अवतार? जाणून घ्या त्यामागील पौराणिक कथा

Sant Tukadoji Maharaj Jayanti 2026 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती

Narasimha Jayanti 2026: ३० एप्रिल रोजी साजरी होणार नृसिंह जयंती: जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची विधी

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

पुढील लेख
Show comments