Festival Posters

आज तुमचा वाढदिवस आहे (07.04.2018)

वेबदुनिया
दिनांक 7 तारखेला जन्म घेणार्‍या व्यक्तीचे मूलक 7 असेल. या अंकाला प्रभावित करणार्‍या व्यक्तींमध्ये बर्‍याच विशेषता असतात. हा अंक वरूण ग्रहाला संचलित करतो. तुम्ही खुल्या मनाचे असता. तुमची प्रवृत्ती पाण्यासारखी असते. ज्या प्रकारे पाणी आपले मार्ग स्वतः: बनवतो तसेव तुम्ही देखील सर्व अडचणींना मात करून समाजात आपली एक वेगळी ओळख बनवण्यात यशस्वी ठरता. तुम्ही नवीन संबंध बनवण्यात माहीर असता. 
 
शुभ दिनांक : 7, 16, 25 
 
शुभ अंक : 7, 16, 25, 34 
 
शुभ वर्ष : 2014, 2018, 2023
 
ईष्टदेव : शंकर व विष्णू 
 
शुभ रंग : पांढरा, गुलाबी, जांभळा, डार्क लाल 
 
हे वर्ष तुमच्यासाठी कसे ठरेल
 
जन्मपत्रिकेत शुक्र ग्रह दांपत्य जीवन, ग्लॅमर, वैभव, मान-प्रतिष्ठा, संतानं सुख व प्रेमाचा कारक ग्रह आहे. शुक्र जर पत्रिकेत अनुकूल असेल तर तुम्हाला हे सर्व सुख नक्कीच मिळतील. या सर्व सुखांसाठी तसे तर इतर ग्रहसुद्धा कारक असतात. 
 
ज्या लोकांची जन्म तारीख 7, 16, 25 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष लाभदायक राहील. कार्यातील अडचणी दूर होतील. महत्त्वाचे कामं होतील. असे एखादे काम पूर्ण होईल ज्याने तुमचे मन प्रसन्न राहील. व्यापार-व्यवसायात स्वप्रयत्नांमुळे यश मिळेल. नोकरी करणार्‍या लोकांसाठी हा वेळ उत्तम आहे. पारिवारिक बाबतीत अचानक खर्च वाढेल. अचानक धन मिळण्याची शक्यता आहे. शत्रू पक्षावर तुमचा प्रभाव कायम राहील. प्रतिष्ठेत वाढ होईल. दांपत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थी वर्गाने परिश्रम केल्यास नक्कीच यश मिळेल. विचार केलेले कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे. 
 
मूलक 7च्या प्रभावातील विशेष व्यक्ती 
* रवींद्रनाथ टैगोर 
* अटलबिहारी वाजपेयी 
* पाब्लो पिकासो 
* कविता कृष्णमूर्ती 
* डॅनी डैंग्जोपा
* बिपाशा बसू

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

हनुमानजींकडून या गोष्टी शिका, ज्या तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील

बुधवारी या ५ पैकी कोणतीही एक गोष्ट करा, समस्यांपासून मुक्ती मिळेल!

Padmini Ekadashi 2026 अधिकमासाची कमला अर्थात पद्मिनी एकादशी 27 मे रोजी, व्रत विधी आणि नियम जाणून घ्या

आरती बुधवारची

बुधवारी हिरवे मूग दान केल्याने कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments